• Login
Tuesday, June 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शिवाजी पार्कसाठीचा ठाकरेंचा मार्ग मोकळा; शिंदे गटाचं एक पाऊल मागे

Santosh Raul by Santosh Raul
October 10, 2023
in sliderhome, मुंबई, राजकीय
0 0
0
शिवाजी पार्कसाठीचा ठाकरेंचा मार्ग मोकळा; शिंदे गटाचं एक पाऊल मागे
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । वृत्तसंस्था ।

शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा कोणाचा? यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट आक्रमक झाले होते. आता मात्र शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत, दसरा मेळाव्याचा शिवाजी पार्क मैदानावरचा आपला दावा सोडला आहे. मुंबई महापालिकेकडे शिंदे गटानं शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज शिंदे गट मागे घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर सदा सरवणकर स्वतः मुंबई महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा प्रत्येक शिवसैनिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि नवचैतन्य जागवणारा असतो. पण शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर इतर अनेक मुद्द्यांप्रमाणेच दसरा मेळाव्यावरुनही वादावादी झाली. गेल्या वर्षी दसरा मेळाव्याचा वाद हायकोर्टापर्यंत गेला होता. यंदाही दोन्ही गटांनी शिवाजी पार्कसाठी अर्ज करत दावा केला होता. पण, आता शिंदे गटानं याबाबत एक पाऊल मागे येत, शिवाजी पार्कऐवजी इतर मैदानांच्या पर्यायाचा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाचा यंदाचा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदान किंवा ओव्हल ग्राउंडवर घेण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच, आपण इतर मैदानांची चाचपणी करतोय, त्यामुळे शिवाजी पार्कसाठीचा अर्ज मागे घेण्याच्या सूचना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी सदा सरवणकरांनी महापालिकेकडे अर्ज केला होता. आता स्वतः सदा सरवणकच हा अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

अशातच आता ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळाल्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप मुंबई महानगरपालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत जरी दसरा मेळाव्याचं ठिकाण बदललं असलं तरी, ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार का? हा प्रश्न कायम आहेच. सध्या मात्र शिवसेनेच्या शिंदे गटानं घेतलेल्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कोणाला मिळणार? हा वाद संपुष्टात आला आहे.

Related

Tags: dasara melawaeknath shindeindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsshinde groupshivaji parkshivsenasocial mediasocial media newssocial newsthakre groupuddhav thackeray
Previous Post

‘हाय-फ्लायर’ प्रो कबड्डी लीगमधील सर्वात महागडा खेळाडू

Next Post

गुरचरण जागेवर धनदांडग्यांचे अतिक्रमण

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा
sliderhome

CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा

June 9, 2026
sliderhome

Rice Sowing: पेरणीची घाई टाळा

June 9, 2026
sliderhome

School Tree Plantation: शाळांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

June 9, 2026
Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत
sliderhome

Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत

June 9, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

पाच मित्र वर्धा नदीत बुडाले

June 9, 2026
गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे गाड्यांची चाकरमान्यांना भेट
sliderhome

Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

June 9, 2026
Next Post
गुरचरण जागेवर धनदांडग्यांचे अतिक्रमण

गुरचरण जागेवर धनदांडग्यांचे अतिक्रमण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?