• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणातील आरोपी मोकाट

Krushival by Krushival
September 4, 2024
in उरण, रायगड
0 0
0
‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणातील आरोपी मोकाट
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । वार्ताहर ।

उरणमध्ये काही महिन्यापूर्वीच रेल्वे स्थानकाबाहेर झालेले ‘हिट अँड रन’ प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा असाच काही प्रकार उरण-द्रोणगिरी नोड येथे घडल्याचे समोर आले आहे. द्रोणगिरी येथील देवकृपा चौक येथे एका भरधाव होंडा सिटी गाडीने 4 ते 5 जणांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात हा एवढा भयानक होता की रस्त्यावर उभे असलेले नागरिक थोडक्यात बचावले आहेत. मात्र, याबाबत अनेक दिवस उलटूनही अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करीत जनतेत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. मात्र, हा गुन्हा सर्वसामान्य जनतेच्या हातून घडला असता तर त्यावर त्वरित कारवाई झाली असती, अशी चर्चा ही सुरू आहे.

शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही भयंकर घटना घडली आहे. या अपघाताचं धडकी भरवणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ही गाडी एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क करून कव्हर टाकून ठेवली असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उरण पोलिस करीत असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नसून अपघातग्रस्त वाहनही ताब्यात घेतले नसल्याचे समजते.

Related

Tags: hit and ran caseindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

ग्रामसभेत पथदिव्यांचा विषय गाजला

Next Post

गॅसशवदाहीनीचे पालिकेकडे हस्तांतरण

Krushival

Krushival

Related Posts

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
sliderhome

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत

March 4, 2026
गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे
sliderhome

गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

March 4, 2026
sliderhome

अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

March 4, 2026
टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा
sliderhome

टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

March 4, 2026
इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले
sliderhome

इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

March 4, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
Next Post
गॅसशवदाहीनीचे पालिकेकडे हस्तांतरण

गॅसशवदाहीनीचे पालिकेकडे हस्तांतरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?