• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विकासाच्या घोषणा म्हणजे पावसाळी बेडूक

Krushival by Krushival
October 26, 2021
in sliderhome, राजकीय, सिंधुदुर्ग
0 0
0
विकासाच्या घोषणा म्हणजे पावसाळी बेडूक
0
SHARES
103
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भाजप नेत्याची केसरकरांवर टिका
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आमदार केसरकर विकासांच्या घोषणा करू लागले आहेत.
पण या घोषणा म्हणजे पावसाळी बेडूक असल्याची टिका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे. यासंबंधी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या परिषदेत ते म्हणाले की, आमदार दीपक केसरकर यांनी आतापर्यंत जिंकलेल्या सर्व निवडणुका या जनतेची निव्वळ फसवणूक करून जिंकलेल्या आहेत. कोट्यवधींच्या वल्गना करीत आहेत. अनेक सरपंच व स्थानिक लोकांची आमच्याकडे रोजगार उपलब्ध करून देतो असे सांगून केलेल्या फसवणुकीची पत्रे आहेत. त्यामुळे आमदार केसरकर यांनी आता तरी जनतेची फसवणूक थांबवावी, अन्यथा तुम्हाला जनतेला आता या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीच लागतील.
यापुढे दिपक केसरकर यांच्या आश्‍वासनांचा हवाला देत ते पुढे म्हणाले की, केसरकर यांनी लवकरच जिल्ह्यात 500 कोटींचा प्रकल्प आणणार असल्याची घोषणा केली आहे. यापूर्वीही 2 हजार कोटींचा अम्युजमेंट पार्क, सेट टॉप बॉक्स, चष्माची फॅक्टरी अशा विविध घोषणा केल्या होत्या. ताज, सिदा दी गोवासारखी फायू स्टार हॉटेल उभारण्याचे ही त्यांनी घोषित केले होते. त्यासाठीगोरगरीब लोकांनी कवडीमोलाने आपल्या जमिनीही दिल्या. त्याचप्रमाणे अनेक प्रकल्पांची वेळोवेळी भूमिपूजनही केली होती; मात्र त्यातील एक तरी प्रकल्प किंवा आश्‍वासन त्यांनी पूर्ण केले काय?
अर्थ राज्यमंत्री व पालकमंत्री असतानाही गेल्या पंधरा वर्षात केसरकर काही करु शकले नाहीत, ते आता काय करणार? असा प्रश्‍न उपस्थित करत केसरकरांनी दिलेल्या आश्‍वासनांचे लवकरच प्रदर्शन भरविणार असल्याचा इशाराही तेली यांनी दिला आहे.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

रत्नागिरीच्या हापूसची रशियात रवानगी

Next Post

विहूर जमिन प्रकरण! खरेदीदारासोबत आमचे मैत्रीचे संबंध; मानसी दळवींचा धक्कादायक खुलासा

Krushival

Krushival

Related Posts

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने
sliderhome

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

February 16, 2026
मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक
sliderhome

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक

February 16, 2026
महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
sliderhome

महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 16, 2026
sliderhome

watch Video : अलिबाग-रोहा मार्ग फुल्ल; विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहचण्याची ‘परीक्षा

February 16, 2026
sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
Next Post
विहूर जमिन प्रकरण! खरेदीदारासोबत आमचे मैत्रीचे संबंध; मानसी दळवींचा धक्कादायक खुलासा

विहूर जमिन प्रकरण! खरेदीदारासोबत आमचे मैत्रीचे संबंध; मानसी दळवींचा धक्कादायक खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?