• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

क्रीडा लवादाने एका ओळीतच विनेश फोगाटचा विषय संपवला

Krushival by Krushival
August 15, 2024
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
क्रीडा लवादाने एका ओळीतच विनेश फोगाटचा विषय संपवला
0
SHARES
101
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

कुस्तीपटू विनेश फोगाट हीच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. गेल्या सात दिवसांपासून विनेशला रौप्य पदक मिळावे यासाठी खटाटोप सुरु होता. यासाठी क्रीडा लवादाकडे दाद मागण्यात आली होती. पण अपील फेटाळून लावल्याने आता आशा संपुष्टात आल्या आहेत.

भारतीय ऑलिम्पिक संघाने हा निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे भारताची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक संख्या ही सहाच राहणार आहे. दुसरीकडे, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्षा पीटी उषा यांनी या निर्णयानंतर आश्‍चर्य व्यक्त केले आहे. तसेच विनेश फोगाटसोबत उभं असल्याचे सांगितले आहे. पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटात भाग घेतला होता. वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकी आणि त्यानंतर आणखी दोन कुस्तीपटूंना धूळ चारत विनेश अंतिम फेरीत पोहोचली होती. पण 100 ग्रॅम वजन अधिक निघाले आणि अपात्र ठरली.

विनेशने यापूर्वी सुवर्ण पदकाच्या लढाईसाठी अपील केली होती. सीएएसने तेव्हाच तिची अपील फेटाळून लावली होती. त्यानंतर उपांत्य फेरीत पराभूत झालेली स्पर्धक अंतिम फेरी खेळली. त्यानंतर विनेशने संयुक्तरित्या रौप्य पदक मिळावे यासाठी अपील केली. पण ही याचिका देखील फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे विनेशचे पदक स्वप्न भंगले आहे. दरम्यान सीएएसने एका ओळीतच निकाल दिला आहे. ‘7 ऑगस्टला विनेश फोगाटकडून दाखल करण्यात आलेला अर्ज रद्द करण्यात आला आहे.’, इतकंच सीएएसने निकालात लिहिले आहे. 13 ऑगस्टला निकाल येणार होता. पण हा निकाल पुढे ढकलण्यात आला होता.
महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीला आता रौप्य पदकही मिळणार नाही. क्रीडा लवादाने ( कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) विनेश फोगाट हीची याचिका फेटाळली आहे. विनेशने वाढीव वजनानंतर अपात्रत ठरवल्यानंतर सीएएसमध्ये धाव घेतली होती. आपल्याला किमान संयुक्तरित्या रौप्य पदक देण्यात यावं, अशा मागणीची याचिका विनेशने केली होती. मात्र सीएएसने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे भारताला रौप्य पदक मिळणार नसल्याचं आता स्पष्ट झाले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews delhi newsnews indiaonline marathi newssocail newssocial media newssoprt indiasoprt news
Previous Post

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जुळ्या बहिणी चमकल्या

Next Post

मास्टर-ब्लास्टरची नवीन व्यवसायात एन्ट्री

Krushival

Krushival

Related Posts

नवी दिल्ली

यूपीआय टॅक्स रद्द करण्याची मागणी

September 16, 2026
गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीचा वर्धापन दिन साजरा
क्रीडा

गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीचा वर्धापन दिन साजरा

September 10, 2026
पीएनपी सायरस पूनावाला स्कूलच्या गार्गी नाईकची सुवर्ण कामगिरी
अलिबाग

पीएनपी सायरस पूनावाला स्कूलच्या गार्गी नाईकची सुवर्ण कामगिरी

September 10, 2026
नागोठण्यातील तनया जैनची नेमबाजीत नेत्रदीपक कामगिरी
क्रीडा

नागोठण्यातील तनया जैनची नेमबाजीत नेत्रदीपक कामगिरी

September 10, 2026
रायसोनी स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धा
अलिबाग

रायसोनी स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धा

September 10, 2026
रायगड जिल्ह्यातील चार पंच उत्तीर्ण
अलिबाग

रायगड जिल्ह्यातील चार पंच उत्तीर्ण

September 9, 2026
Next Post
मास्टर-ब्लास्टरची नवीन व्यवसायात एन्ट्री

मास्टर-ब्लास्टरची नवीन व्यवसायात एन्ट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?