• Login
Friday, June 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेलचे सौंदर्य पर्यटकांना घालतेय भुरळ

Varsha Mehata by Varsha Mehata
June 19, 2021
in पनवेल, रायगड
0 0
0
पनवेलचे सौंदर्य पर्यटकांना घालतेय भुरळ
0
SHARES
162
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गाढेश्‍वर धरण, कुंडी धबधबा, वारदोली धबधब्यावर जाण्यास बंदी
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत असला तरीदेखील येथील निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. पावसाळ्याच्या दिवसात येथील मनमोहक सौंदर्य पर्यटकांना त्या ठिकाणी जाण्यास प्रवृत्त करतो. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढी नदी, गाढेश्‍वर धरण, मोरबे धरण, कुंडी धबधबा, वारदोली धबधबा या परिसरात येणार्‍या पर्यटकांच्या जीवावर बेतत आहे. या परिसरात जाताना पर्यटक स्वतःचा मृत्यू ओढवून घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून येथे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

view more
म्हसळा कोविड केंद्राला मदतीचा हात

जून महिना सुरू झाला असून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सगळीकडे हिरवीगार झाडे उगवली आहेत. निसर्गाचे मनमोहक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांना ओढ लागते ती पावसाळी सहलींची. पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गाढेश्‍वर धरण, कुंडी धबधबा, कुंडी धबधब्या जवळील टी जंक्शन, गाढेश्‍वर मंदिर लगत रोडवर नदी पात्र, वारदोली धबधबा अशा पाच ठिकाणी पावसाळी आनंद घेण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना मज्जाव करण्यासाठी मनाई आदेशांची सर्वाना माहिती व्हावी या उद्देशाने सूचनांचे फ्लेक्स तालुका पोलिसांतर्फ लावण्यात आले आहेत.

view more
पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर

तालुका परिसरात पावसाळी आनंद घेण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन मज्जाव करण्यात आले आहे. तसे बॅनर देखील लावले आहेत. तसेच सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करीत आहोत.
रवींद्र दौंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका पोलीस ठाणे

Related

Tags: panvelraigadtourist
Previous Post

म्हसळा कोविड केंद्राला मदतीचा हात

Next Post

वरंध घाट, वाघजाई परिसरात पर्यटकांची गर्दी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अलिबाग

रजनी पाटील यांचे निधन

June 25, 2026
मनुष्यबळाअभावी म्हसळा ग्रामीण रुग्णालयच ‌‘आजारी’
sliderhome

मनुष्यबळाअभावी म्हसळा ग्रामीण रुग्णालयच ‌‘आजारी’

June 25, 2026
दिबांच्या नावाला शेकापचा पाठिंबा
sliderhome

दिबांच्या नावाला शेकापचा पाठिंबा

June 25, 2026
sliderhome

जुलैच्या पहिल्या आठवड्यात एनडीआरएफ रायगडात

June 25, 2026
कुरुळजवळ अपूर्ण रस्ता ठरतोय जीवघेणा
sliderhome

कुरुळजवळ अपूर्ण रस्ता ठरतोय जीवघेणा

June 25, 2026
‌‘राम-लखन’ला शेकापचा अल्टिमेटम
sliderhome

‌‘राम-लखन’ला शेकापचा अल्टिमेटम

June 25, 2026
Next Post
वरंध घाट, वाघजाई परिसरात पर्यटकांची गर्दी

वरंध घाट, वाघजाई परिसरात पर्यटकांची गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?