| उरण | वार्ताहर |
पागोटे कोस्टल रोडवर बुधवारी (दि.15) सकाळी लहान मुलाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती उरण पोलीसांना मिळताच उरण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे सुरू केले आहेत. मृतदेह हा लहान (10 ) मुलाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेसंदर्भात उरण पोलीसांनी संशयी व्यक्तीला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
उरणमध्ये आढळला लहान मुलाचा मृतदेह
-
by Krushival

- Categories: sliderhome, उरण, क्राईम, रायगड
- Tags: crime newsdeath newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran crimeuran newsuran police
Related Content
मुंबई-गोवा महामार्गावरील पूल वादाच्या भोवऱ्यात
by
Sanika Mhatre
August 25, 2026
फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार द्या
by
Sanika Mhatre
August 25, 2026
साखरेवर बसणार लगाम!
by
Sanika Mhatre
August 25, 2026
महेंद्र सहतियांचा अपघाती मृत्यू
by
Sanika Mhatre
August 25, 2026
अलिबागमध्ये रंगणार दहीहंडीचा जल्लोष!
by
Sanika Mhatre
August 25, 2026
डॉ. डी.वाय. पाटील यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी
by
Sanika Mhatre
August 25, 2026