। पनवेल । वार्ताहर ।
वडघर खाडी पुलाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 वर्ष, रंग गोरा, बांधा मजबुत, अंगात नेसून हीरवट रंगाचा हाफ बाह्यांचा गोळ गळ्याचा टी शर्ट, राखाडी रंगाची फुल नाइट पॅन्ट आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा सपोनि प्रवीण फडतरे यांच्याशी संपर्क साधावा.
खाडी पुलाजवळ आढळला इसमाचा मृतदेह

- Categories: पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial newsThe man's dead body was found.
Related Content
पनवेल पालिकेचे महापौर पद ओबीसीसाठी राखीव
by
Sanika Mhatre
January 25, 2026
‘घे भरारी’चे खास प्रदर्शन सुरू
by
Antara Parange
January 24, 2026
पनवेलमध्ये दहशतवादविरोधी मॉक ड्रिल
by
Antara Parange
January 24, 2026
रस्ता सुरक्षा अभियान कार्यशाळा
by
Antara Parange
January 24, 2026
पनवेलमध्ये रेशनकार्ड शुद्धीकरण मोहीम
by
Antara Parange
January 24, 2026
सुरक्षारक्षक दलाच्या परेडची रंगीत तालीम
by
Antara Parange
January 23, 2026