• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड तळा

तळा बसस्थानक बनले खाजगी वाहनतळ

Krushival by Krushival
January 3, 2022
in तळा
0 0
0
तळा बसस्थानक बनले खाजगी वाहनतळ
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। तळा । वार्ताहर ।
तळा बसस्थानक परिसर सध्या खाजगी वाहनतळ बनले असून बसस्थानकात सर्वत्र खाजगी वाहनांची वर्दळ असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एसटीचे विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. हा संप अद्यापही मागे घेण्यात आला नसल्याने तळा बसस्थानक परिसरात एकही एसटी फिरकत नाही. याचाच फायदा घेऊन खाजगी वाहन चालक बिनधास्तपणे बसस्थानकात आपली वाहने उभी करीत आहेत. इको, मॅक्सिमो, पिकअप, रिक्षा यांसारख्या गाड्या बसस्थानकात ठाण मांडून असल्यामुळे बसस्थानकाला सध्या खाजगी वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.


मध्यंतरी माणगाव डेपोच्या दोन एसटी बस तळा बसस्थानकात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी बसस्थानक खाजगी वाहनांनी फुल्ल भरलेले असल्यामुळे बस चालकांना एसटी बाहेरच उभ्या कराव्या लागल्या होत्या. वाहतूक कंट्रोलरने सूचना दिल्यानंतर बसस्थानकात खाजगी वाहने लावणे बंद झाले होते परंतु काही दिवस प्रवासी वाहतूक केल्यानंतर प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने या बस देखील बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रिकाम्या झालेल्या बसस्थानकात पुन्हा खाजगी वाहनांनी शिरकाव केला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsprivate parking lottala
Previous Post

शिवप्रेमी युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

Next Post

पक्षभेद न करता समस्या सोडविणार; आ.बाळाराम पाटील यांचा शब्द

Krushival

Krushival

Related Posts

खेती बचाओ अभियान उत्साहात
तळा

खेती बचाओ अभियान उत्साहात

June 4, 2026
मोदी तलाव सुशोभिकरणाचे काम संथगतीने
तळा

मोदी तलाव सुशोभिकरणाचे काम संथगतीने

June 1, 2026
पढवण येथे शेतकरी प्रशिक्षण उत्साहात
तळा

पढवण येथे शेतकरी प्रशिक्षण उत्साहात

June 1, 2026
Tala Illegal Mines: अवैध जांभा दगड खाणी सील
sliderhome

Tala Illegal Mines: अवैध जांभा दगड खाणी सील

May 24, 2026
पुलाच्या कठडे दुरुस्तीची मागणी
तळा

पुलाच्या कठडे दुरुस्तीची मागणी

May 19, 2026
चरई-गौळवाडी रस्त्यावरील कठड्याची दुरुस्ती सुरू
तळा

चरई-गौळवाडी रस्त्यावरील कठड्याची दुरुस्ती सुरू

May 12, 2026
Next Post
पक्षभेद न करता समस्या सोडविणार; आ.बाळाराम पाटील यांचा शब्द

पक्षभेद न करता समस्या सोडविणार; आ.बाळाराम पाटील यांचा शब्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?