• Login
Saturday, July 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पक्षभेद न करता समस्या सोडविणार; आ.बाळाराम पाटील यांचा शब्द

Krushival by Krushival
January 3, 2022
in sliderhome, कर्जत, राजकीय
0 0
0
पक्षभेद न करता समस्या सोडविणार; आ.बाळाराम पाटील यांचा शब्द
0
SHARES
105
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। कर्जत । प्रतिनिधी ।
शिक्षकांची जुनी पेंशन योजना, भविष्य निर्वाह निधी संदर्भातील प्रश्‍न मार्गी लावण्यात येतील, कोणतेही पक्षभेद न करता ज्या-ज्या शाळांना समस्या आहेत किंवा त्यांचे प्रश्‍न आहेत ते लवकरच सोडविण्यात येतील असा शब्द कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आ.बाळाराम पाटील यांनी कर्जतमध्ये दिला. कर्जत तालुक्यातील शिक्षक आणि शाळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चिंचवली-डिकसळ येथील भाऊसाहेब राऊत विद्यालय सभागृहात आ.बाळाराम पाटील यांनी बैठक घेतील. यावेळी शेकाप जिल्हा खजिनदार तसेच प्रभारी कर्जत तालुका चिटणीस राम राणे, ज्येष्ठ नेते विलास थोरवे, विद्या प्रसारक मंडळाचे खजिनदार राहुल तिटकारे, वैशाली तिटकारे, विद्याप्रसारक मंडळ सदस्य सुरेश सावंत, मध्यवर्ती शेकाप सदस्य आकाश निर्मळ, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रविंद्र झांजे, वैभव भगत, जिल्हा समन्वयक बबन म्हात्रे, तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. आमदार पाटील यांनी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांना आजपर्यंत वाटप केलेला निधी आणि साधने याची माहिती दिली. यावेळी तालुका कार्यकारीणीची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हावरे यांनी केले. प्रास्ताविक बबन म्हात्रे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक पी.डी.वाखारकर यांनी मानले.

Related

Tags: balaram patilkarjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspolitpolitics
Previous Post

तळा बसस्थानक बनले खाजगी वाहनतळ

Next Post

नोकरीच्या आमिषातून तरूणाची फसवणूक

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

माणगावच्या विकासाला ब्रेक

July 17, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

रायगडात ग्रामपंचायतींच्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका?

July 17, 2026
‌‘108′ रुग्णवाहिका ठरली जीवनदायिनी!
sliderhome

‌‘108′ रुग्णवाहिका ठरली जीवनदायिनी!

July 17, 2026
जंतर-मंतरवरील आंदोलनाला शेकापचा पाठिंबा
sliderhome

जंतर-मंतरवरील आंदोलनाला शेकापचा पाठिंबा

July 17, 2026
भारतीय एमएसएमईसाठी आसीयान बाजारपेठ खुली
sliderhome

भारतीय एमएसएमईसाठी आसीयान बाजारपेठ खुली

July 17, 2026
केगाव ग्रामपंचायतीत अपहार
sliderhome

केगाव ग्रामपंचायतीत अपहार

July 17, 2026
Next Post
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ऑनलाईन गंडा

नोकरीच्या आमिषातून तरूणाची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?