• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

नेते ढीगभर अन कार्यकर्ते मुठभर; पेणमध्ये राष्ट्रवादीची अवस्था

Krushival by Krushival
October 6, 2022
in पेण, रायगड
0 0
0
नेते ढीगभर अन कार्यकर्ते मुठभर; पेणमध्ये राष्ट्रवादीची अवस्था
0
SHARES
417
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पक्षाचा प्रचार करण्यासाठी आटापिटा
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती म्हणजे नेते मंडळी ढीगभर तर कार्यकर्त्ये मुठभर अशी झाल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हे पदाधिकारी आहेत. त्यामुळे कार्यक्रम करायचा तर व्यासपीठासमोर बसायला कार्यकर्तेच नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. दोन दिवसापूर्वी सोशल मिडियावर एक बॅनर फिरत होता. त्या बॅनरवर पेण तालुका व पेण शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशाताई सेविका यांचा सन्मान सोहळा असल्याचे समोर आले. गेल्या वर्षी देखील असेच नोव्हेंबर महिन्यात अंगणवाडी सेविकांचा व आशाताईंचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी आशा ताई व अंगणवाडी सेविका सकाळी 10:30 वाजल्या पासून कार्यक्रमा ठिकाणी जमल्या.

पंरतु अक्षरशः त्यांच्या भावनांशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्याच्या महिला कार्यकर्त्यांनी खेळ केला होता. त्यामुळे यंदा होत असलेला कार्यक्रम फार काही वेगळा असेल अस वाटत नाही. राजकीय लोकांचा एक राजकीय कार्यक्रम होतो परंतु याच्यात प्रामाणिक काम करणार्‍या अंगणवाडीसेविका, आशा ताई यांचा वापर केला जातो. पेण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेशे कार्यकर्ते नसल्याने कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी ही केलेली खटाठोक असते. याबाबत एकात्मिक बालविकास अधिकारी कार्यालयातून माहिती घेतल्यानंतर असे समजले की सदरचा सन्मानाचा कार्यक्रम हा शासनाचा नसून, नाही. याबाबत कार्यालयाला कोणतीही माहिती नसल्याचे सुचित करण्यात आले.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सन्मानाचा कार्यक्रम असल्याची माहिती आपल्या कडून समजत आहे. आमच्या कार्यालयाकडून याला अधिकृत मान्यता नाही. आमच्या कार्यालया बरोबर कोणताच पत्र व्यवहार झालेला नाही त्यामुळे सन्मान कार्यक्रमा संदर्भात मला काहीही माहित नाही. जरी तो कार्यक्रम असला तरी तो शासकीय कार्यक्रम नाही.

– चेतन गायकवाड, (एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पेण)

आशा सेविकांचा सन्मान करण्याबाबत कार्यक्रम असल्याचे मला समजले. परंतु, कोणताही माझ्या बरोबर पत्र व्यवहार झालेला नाही, तसेच सदरील कार्यक्रम हा शासनाचा नाही.

– डॉ.अर्पणा खेडेकर, तालुका आरोग्य अधिकारी

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenraigadrashtrvadi congress
Previous Post

वन्यजीव सप्ताहा निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Next Post

मैफिल अलिबागतर्फे कोजागरी विशेष कार्यक्रम

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

महसूल विभागातील पदे रिक्त, जनता त्रस्त

April 1, 2026
अलिबाग

‌‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान

April 1, 2026
आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा
रायगड

आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा

April 1, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक

April 1, 2026
टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग
कर्जत

टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग

April 1, 2026
जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान
रायगड

जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

April 1, 2026
Next Post
मैफिल अलिबागतर्फे कोजागरी विशेष कार्यक्रम

मैफिल अलिबागतर्फे कोजागरी विशेष कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?