| तळा । वार्ताहर ।
तळा शहराची ग्रामदेवता असलेल्या श्री चंडिका देवी पुनः दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार दि.5 व शुक्रवार दि.6 जानेवारी असे दोन दिवस हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या दोन दिवसात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी भाग घेण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
देवीचा दर्शन सोहळा
-
by Krushival
- Categories: तळा, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadtala
Related Content
देशाची सेवा करणे परम भाग्य: सुभेदार कदम
by
Krushival
December 26, 2024
ओव्हरलोड वाहतूक अपघाताला निमंत्रण
by
Krushival
December 26, 2024
माजी सभापती प्रमोद ठाकुर यांचे निधन
by
Santosh Raul
December 26, 2024
मिळकतखार अनधिकृत भराव भोवणार
by
Krushival
December 25, 2024
पर्यटकांनी समुद्रकिनारे फुल्ल
by
Krushival
December 25, 2024
आंबेवाडी ग्रामसभेत आंदोलनाचा इशारा
by
Krushival
December 25, 2024