• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

उपजिल्हा रुग्णालयातील शवागारातील मृतदेहांना दुर्गंधी

Santosh Raul by Santosh Raul
August 20, 2023
in पनवेल, रायगड
0 0
0
उपजिल्हा रुग्णालयातील शवागारातील मृतदेहांना दुर्गंधी
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रुग्णांसह कर्मचाऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात सध्या दुर्गंधीचा सामना रुग्णांना आणि येथील कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. या रुग्णालयाची वीज गायब झाल्यावर ही दुर्गंधी वाढते. त्यामुळे रुग्णालयाच्या अधीक्षकांनी नवीन शवपेटी आणि खेळती हवा राहील, असे शवागार बांधण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

डॉ नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात दररोज दोनशेहून अधिक बाह्यरुग्ण सेवा तर 50 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शंभर खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात रक्तशुद्धीकरण सुविधा सकाळपासून रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत दोन सत्रांमध्ये दिली जाते. वर्षाला एक हजारांहून अधिक शव विच्छेदनासाठी या रुग्णालयात येतात. यातील अनेक शव बेवारस असल्याने त्या शवांचा अंत्यविधी होईपर्यंतचा 20 पेक्षा अधिक दिवस रुग्णालयातील शवपेट्यांमध्ये ही शवं ठेवावी लागतात. या शवागारात 10 शवपेट्या आहेत. त्यापैकी 6 शवपेट्या सुरू आहेत. चार शवपेट्या वर्षभरापासून कार्यान्वित नाहीत. काही दिवसांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी 4 शवपेट्या उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. अद्याप या शवपेट्या रुग्णालयात कार्यान्वित झाल्या नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे रुग्णालय बांधताना केलेल्या चुकीच्या कामामुळे दुर्गंधीसारख्या समस्येला तोंड द्यावे आहे.

रुग्णालय बांधकामावेळी शवागाराचे ठिकाण रुग्णालय इमारतीपासून वेगळे होते. मात्र, न्यायालयाने शवागाराच्या बांधकामाला ‌‘जैसे थे’ हुकूम दिल्यामुळे शवागाराचे काम थांबले आणि तात्पुरते शवागार रुग्णालय इमारतीच्या तळमजल्याखालील जागेत सुरू करण्यात आले. सध्या याच ठिकाणी शवविच्छेदन केले जाते. शवविच्छेदनाला स्वतंत्र वातानुकूलीत यंत्रणा नव्हती. वर्षभरापूर्वी पाठपुरावा करुन या शवविच्छेदन खोलीला वातानुकुलीत यंत्रणा रुग्णालयाचे अधीक्षक मधुकर पांचाळ यांनी करुन दिली. परंतु, शवपेटींची संख्या कमी असल्याने शवांना उघड्यावर किंवा एकाच शवपेटीमध्ये दोन शव ठेवण्याची वेळ येत आहे. या स्थितीत वीज गायब झाल्यास रुग्णालयात दर्प सुटतो. सध्या याच दर्पाचा सामना करुन रुग्ण उपचार घेतात आणि आरोग्य कर्मचारी, डॉक्टर उपचार देतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयाच्या तळमजल्याखाली शवागाराची सोय करुन त्याला हवा खेळती राहण्यासाठी एकही खिडकी न ठेवल्याने दुर्गंधीचा प्रश्न कायम राहिला. रुग्णालय अधीक्षकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला नवीन शवागार बांधण्याचे मागणीपत्र दिले. रुग्णालय इमारतीमध्ये तळमजल्याखाली असणारे हे राज्यातील पहिले शवागर आहे.

लोकवर्गणीतून दुरुस्ती
उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित झाल्यावर फेब्रुवारी 2020 ला शवागरातील शवपेट्यामधील वातानुकूलीत यंत्रणा सुरु करण्यासाठी पनवेल शहरातील टिळक मित्र मंडळाच्या सदस्य चंद्रशेखर सोमण, मिलिंद गांगल, डॉ. मयुरेश जोशी यांच्यासह अनेकांनी 2 लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करुन धूळखात पडलेल्या शवपेट्या सुरू करुन दिल्या. त्यानंतर शहरातील डॉ. प्रमोद गांधी यांच्या सामाजिक संस्थेने सहकार्य करुन अजून चार शवपेट्या रुग्णालयात सुरू करून दिल्या.
मजुरांची वानवा
शवागाराच्या देखभालीची जबाबदारी ही फॉरेन्सीक डॉक्टर यांची असते. सामाजिक संस्थांनी मदत केल्यानंतर तरी रुग्णालयाने संबंधित वस्तूंची निगा ठेवणे गरजेचे होते. रुग्णालयाने मागणी केल्यानंतर रहिवाशांनी कृतार्थ भावनेने त्यांच्या ऐपतीनुसार होईल तेवढे सहकार्य करावे एवढीच पनवेलकरांची अपेक्षा आहे. शंभर खाट्यांच्या रुग्णालयासाठी अवघे सहा मजूर स्वच्छतेसाठी. 15 मजुरांची येथे आवश्यकता आहे.

Related

Tags: civil hospitalDr. Nanasaheb Dharmadhikari Hospitalhospitalindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel hospitalpanvel newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

संभाजीराजे छत्रपती यांचे शिकागोत ध्वजारोहण

Next Post

विश्वचषकाचे वेळापत्रक पुन्हा बदलले

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
अलिबाग

‌‘व्हॅलेंटाइन डे’ला विवाहबद्ध होण्याची संधी हुकणार!

February 12, 2026
sliderhome

लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र

February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
भिवपुरीत विद्यार्थ्यांची जागरूकता
उरण

भिवपुरीत विद्यार्थ्यांची जागरूकता

February 12, 2026
Next Post
विश्वचषकाचे वेळापत्रक पुन्हा बदलले

विश्वचषकाचे वेळापत्रक पुन्हा बदलले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?