• Login
Sunday, July 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पाकिस्तानमध्ये पहिले हिंदू मंदीर उभारले जाणार

Krushival by Krushival
November 10, 2021
in sliderhome, राजकीय, विदेश
0 0
0
पाकिस्तानमध्ये पहिले हिंदू मंदीर उभारले जाणार

Hindu temples in London and UK for Lord Hanuman Darshan - BAPS Shri Swaminarayan Temple, Neasden (Wembley), London

0
SHARES
73
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

इस्लामाबाद न्यायालयातर्फे मंदीराच्या उभारणीसाठी जागा वाटप
। इस्लामाबाद । वृत्तसंस्था ।
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये हिंदू समाजाला दिलेली जमीन रद्द करण्यात आल्यानं वाद झाला होता. या जमिनीवर हिंदू मंदिर, स्मशानभूमी आणि समुदाय केंद्र बांधले जाणार होते. मात्र, या मुद्द्यावर झालेल्या टीकेनंतर ही जमीन हिंदू समाजाला देण्यात आलीय.
डॉन वृत्तपत्राच्या माहितीनुसार, इस्लामाबाद उच्च न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान राजधानी विकास प्राधिकरणनं (सीडीए) सोमवारी न्यायालयासमोर खुलासा केला. यात त्यांनी म्हंटलंय की, हिंदू समुदायाला दिलेली जमीन रद्द करण्यात आलीय. सीडीएचे वकील जावेद इक्बाल यांनी न्यायालयाला सांगितलं, की नागरी संस्थेनं या वर्षी फेब्रुवारीमध्ये हिंदू समुदायाची जमीन रद्द केली, कारण त्यावर बांधकाम सुरू झाले नव्हते, असं त्यांनी नमूद केलंय.
इस्लामाबादमध्ये 0.5 एकर जमीन 2016 मध्ये हिंदू समुदायाला देण्यात आली होती. या जमिनीवर हिंदू मंदिर, स्मशानभूमी आणि समुदाय केंद्र बांधले जाणार होते. जमीन वाटप रद्द झाल्याच्या बातमीनं पाकिस्तानी सोशल मीडियावर हिंदू समाजातून संतापाची लाट उसळली होती आणि अनेकांनी सीडीएच्या या निर्णयावर टीकाही केली होती. सीडीएनं ही अधिसूचना मागे घ्यावी, असंही सांगण्यात आलं होतं.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

भाजपच्या रडारवर विरोधी राजकीय परिवार आणि सत्तेचं केंद्रीकरण!

Next Post

अलिबागमध्ये आधार शिबिराचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

सुधागडातील जनजीवन विस्कळीत
sliderhome

सुधागडातील जनजीवन विस्कळीत

July 5, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

नांदेड–पनवेल एक्सप्रेसमध्ये पिस्तूल सापडले

July 5, 2026
sliderhome

अलिबाग – मुरुडमधील धबधबे धरणे पर्यटनासाठी बंद

July 5, 2026
sliderhome

बाहे येथे अडकलेल्या 22 पर्यटकांची सुखरूप सुटका

July 5, 2026
sliderhome

Rain Updates: रायगड जिल्ह्यात पावासाचा तडाखा

July 5, 2026
sliderhome

Rain Updates: खरोशी येथे दरड, झाड कोसळून घरांचे नुकसान

July 5, 2026
Next Post
एक मराठा लाख मराठा गगनभेदी आवाज

अलिबागमध्ये आधार शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?