• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

नव मतदार ठरवणार पनवेलचे भवितव्य

Krushival by Krushival
October 23, 2024
in पनवेल
0 0
0
अलिबाग तालुक्यात वेश्‍वीतील सर्व अर्ज वैध; नवेदर नवगावमध्ये दोन अर्ज अवैध
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

43 हजार नवीन मतदार नोंदणी, 6 लाख मतदारांची संख्या

। पनवेल । प्रतिनिधी ।

विधानसभा मतदारसंघात नव्याने झालेल्या मतदार नोंदणीत सुमारे 43 हजार मतदार वाढल्याने पनवेल विधानसभेची मतदारसंख्या 6 लाखांच्या पार झाली आहे. यात 65 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार शहरी भागातील आहेत. या मतदारांवरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

एकेकाळी उरण आणि पनवेल हे दोन्ही मतदारसंघ एकच होते. सिडको प्रकल्पामुळे नवीन नोड स्थापन केले गेले. या नोडमध्ये कालांतराने शहरी मतदार वाढू लागले. शिवाय तालुक्यातील 23 ग्रामपंचायती पनवेल महानगरपालिकेत विलीन होऊन पनवेल महापालिका उदयास आली. मुंबईतील वाहतूक कोंडी, प्रदूषण, गर्दी यामुळे अनेकांनी पनवेल परिसरात धाव घेतली. यामुळे झपाट्याने शहराची लोकसंख्या वाढली. पनवेल विधानसभा मतदारसंघातील 544 पैकी जवळपास 370 बूथ शहरी भागातील असल्यामुळे येथील उमेदवारांना शहरी मतदारांवर आपली छाप सोडावी लागणार आहे. सध्याच्या घडीला पनवेल विधानसभेत भाजपकडून आमदार प्रशांत ठाकूर, शेकापमधून माजी आमदार बाळाराम पाटील तसेच उद्धवसेवेतून शिरीष घरत आणि लीना गरड यांची नावे चर्चेत आहेत. अपक्ष म्हणून कांतीलाल कडूदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. पनवेलमधील मतदार-3,37,909 पुरुष 2,96,215 महिला आणि 73 तृतीय पंथी अशी 6,34,197 एकूण मतदारांची संख्या आहे.

शहरी भागात खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, नावडे, कामोठे, तळोजे या सिडकोनिर्मित वसाहतीत 317 बूथ आहेत. तर ग्रामीण भागात 144 बूथ आहेत. यामध्ये देखील ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना 31 हजारांचा लीड मिळाला होता, तर उद्धवसेनेच्या मशाल चिन्हावर लढणार्‍या संजोग वाघेरे यांनादेखील पनवेलध्ये फटका बसला होता. यामुळे शहरी मतदारांवर डोळा ठेवून अनेक संभाव्य उमेदवारांनी आपल्या परीने प्रचाराला सुरुवात केली आहे. पनवेलमध्ये सिडकोने नैना प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पाच्या धोरणाविरोधात वेळोवेळी निदर्शन करण्यात आली. नैना प्रकल्पाबाबत नाराजी हा ग्रामीण भागातील कळीचा मुद्दा आहे.

पनवेलची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सिडको एकीकडे हजारो घरांचे गृहप्रकल्प उभारत असताना दुसरीकडे पूर्वीच्या गृहप्रकल्पांना मुबलक पाणी मिळत नाही. याव्यतिरिक्त पालिका हद्दीत वाढीव मालमत्ता कर, प्रदूषण हे विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. त्यामुळे पनवेल विधानसभा मतदारद संघात कोणता उमेदवार कशा प्रकारे मतदारांवर छाप पाडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, तसेच मतदारा राजा हा कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकणार हे मतदान यंत्र उघडल्यावरच समोर येणार आहे.

Related

Tags: electionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsvotersvoting
Previous Post

दक्षिण काशी विकासाच्या प्रतीक्षेत

Next Post

रोगांमुळे नारळाचे उत्पादन घटले

Krushival

Krushival

Related Posts

ई-चलनविरोधात वाहतूकदारांचा एल्गार
पनवेल

ई-चलनविरोधात वाहतूकदारांचा एल्गार

March 5, 2026
दादरमधून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
क्राईम

खारघरमध्ये लाखोंचे अमली पदार्थ जप्त

March 5, 2026
खांदा कॉलनीत विहिरीत पडून उंटाचा मृत्यू
पनवेल

खांदा कॉलनीत विहिरीत पडून उंटाचा मृत्यू

March 5, 2026
नागावचे खूनप्रकरण! तीन वर्षापुर्वी महिलेची हत्या; आरोपी अजूनही मोकाटच
sliderhome

पनवेल परिसर हादरला! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हत्येच्या घटना

March 5, 2026
sliderhome

खारघर पोलिसांच्या ‘निर्भया’चे स्टेअरिंग मद्यधुंद तरुणाच्या हाती

March 4, 2026
पनवेल

अज्ञात व्यक्तीने केली पाच झाडांची कत्तल 

March 4, 2026
Next Post
रोगांमुळे नारळाचे उत्पादन घटले

रोगांमुळे नारळाचे उत्पादन घटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?