• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सराईत सोनसाखळी चोरट्यास पाठलागाने पकडले

Santosh Raul by Santosh Raul
February 7, 2023
in sliderhome, अलिबाग, क्राईम, खालापूर, रायगड
0 0
0
सराईत सोनसाखळी चोरट्यास पाठलागाने पकडले
0
SHARES
137
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

खोपोली येथे रात्रीच्या वेळी शतपावली करणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळून जाणार्‍या सराईत चोरट्यास खोपोली पोलीसांनी थरारक पाठलाग करून अटक केली आहे. सोनम निकेत देशमुख कारमेल स्कूल, भानवजच्या समोरील रस्त्यावर त्यांच्या नातेवाईकांसोबत शतपावली करीत असतांना एका अज्ञात आरोपीने मोटारसायकलवर येवून त्यांच्या गळयातील एक सोन्याचा मुलामा दिलेले मंगळसूत्र जबरदस्तीचे खेचून जबरी चोरी करून मोटार सायकलवर वेगाने निघून गेला. यामध्ये त्यांना व सोबतच्या साक्षीदार यांना ढकलून दिल्याने दुखापत झाली.

त्याच आरोपीने मोटार सायकलवर पुढे जात मौजे येथील एच.एम.सुपर मार्केटच्या समोर रस्त्यावर शतपावली करीत असणार्‍या गंगा यादव गौडा, यांच्या देखील गळयातील मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करून पळून गेला. परंतू यादव गौडा यांनी त्यांच्या गळयातील मंगळसूत्र पकडून ठेवल्याने यामध्ये चोरास यश आले नाही. याबाबत दोन्ही महिलांच्या नातेवाईकांनी तातडीने खोपोली पोलीस ठाणे येथे फोन करून घटनेबाबत माहिती कळविली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी त्वरीत पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना रवाना करून शहरातील सर्व एक्झीट पॉईंटवर नाकाबंदी सुरू केली व नमूद पिडीत दोन्ही महिलांना घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल करण्याकरिता पोलीस ठाण्यात येण्यास सुचविले.

याच दरम्यान खोपोली शहरातील लक्ष्मीनगर येथील शक्ती सोसायटीच्या समोरच्या एक संशईत मोटार सायकलस्वार चेह-याला मास्क घालून रात्रीच्या वेळी संशयास्पदरितीत फिरत असल्याची माहिती नागरीक श्री. गौरव उत्तम शिंदे यांनी पोलीसांना दिली. त्यामुळे त्वरीत भालेराव व इतर लक्ष्मीनगर येथील शक्ती सोसायटी समोर पोहोचले. संशयित मोटार सायकलस्वारास पोलिसांचा संशय आल्याने तो देखील तेथून त्याच्या मोटार सायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतू पोलिसांनी थरारक पाठलाग करून संशयितास मोटार सायकलसह ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यास पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तक्रार देण्याकरिता हजर असणार्‍या दोन्ही तक्रारदार महिलांनी आरोपीस आणि त्याच्या कडील मोटार सायकल यांना ओळखून तोच इसम जबरी चोरी करून पळून गेल्याचे पोलीसांना सांगितले. त्यामुळे पोलीसांनी नमूद इसमाची दोन पंचांसमक्ष झडती घेतली सोनम निकेत देशमुख यांच्या गळयातून जबरी चोरी करून नेलेले मंगळसूत्र त्याच्याकडे मिळून आले. त्यामुळे पोलिसांनी सतिश नामदेव कोळंबेकर (सोमजाईवाडी,खोपोली) याच्याविरूध्द गुन्हे दाखल करून त्यास अटक केलेली आहे.

आरोपीत नामे सतिश नामदेव कोळंबेकर याचे पुर्व रेकॉर्ड तपासले असता त्याच्याविरूध्द कळंबोली व रसायनी पोलीस ठाणे येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सदरचा आरोपी सराईत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हयात चोरीस गेलेली सर्व मालमत्ता आणि आरोपीने गुन्हा करण्याकरिता वापरलेली मोटार सायकल जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक शिरीष पवार, हरेश काळसेकर, राकेश कदम व खोपोली पोलीस ठाण्याकडील इतर पोलीस अंमलदार यांनी सदरची थरारक कामगिरी पार पाडली आहे.

Related

Tags: alibagcrimecrime newsindiaindia newskhopolikhopoli crimekhopoli newskhopoli policekrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadrobbertheftTheft news
Previous Post

एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या

Next Post

आयुष्यमान भारत योजनेच्या १ लाख ९० हजार लाभार्थ्यांना कार्डचे वाटप

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

क्राईम

पती-पत्नीला 20 वर्षांची शिक्षा

April 12, 2026
दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!
sliderhome

दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!

April 12, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

बेलोशीतील इसमाला लाखोंचा गंडा

April 12, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!

April 12, 2026
शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन
sliderhome

शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन

April 12, 2026
पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात
sliderhome

पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात

April 12, 2026
Next Post

आयुष्यमान भारत योजनेच्या १ लाख ९० हजार लाभार्थ्यांना कार्डचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?