• Login
Sunday, June 1, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून छत्रपती संभाजीनगर

आठ गावांत जाळला महायुती सरकारचा जाहीरनामा

Antara Parange by Antara Parange
April 15, 2025
in छत्रपती संभाजीनगर, राजकीय, राज्यातून
0 0
0
आठ गावांत जाळला महायुती सरकारचा जाहीरनामा
0
SHARES
87
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।

महायुतीने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्‍वासनाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आल्याने सरकारच्या जाहीरनाम्याची घनसावंगी तालुक्यातील आठ गावांत होळी करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांना पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कर्जमाफी, सोयाबीनची 6 हजार रुपयांनी खरेदी, सर्व शेती निविष्ठावरील जीएसटी कर रद्द करणार, एमएसपी अंतर्गत येणार्‍या सर्व शेतीमालाला 20 टक्के बोनस देऊन खरेदी करणार, लाडक्या बहिणीना 2100 रुपये महिना देणार, सुशिक्षित बेरोजगारांना 10 हजार रुपये महिना देणार, ज्येष्ठ नागरिक, विधवांना महिना 2100 रुपये देणार अशी अनेक आश्‍वासने निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी, लाडक्या बहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरिक व सामान्य जनतेने मोदींच्या गॅरंटीवर विश्‍वास ठेऊन राज्यात महायुतीला प्रचंड बहुमताने सत्ता दिली, परंतु निवडून येताच राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईची असल्याचे कारण देत महायुतीच्या संकल्पनाम्यातील वरील सर्व आश्‍वासने पूर्ण करण्यास नकार दिला.

त्यामुळे शेतकरी, लाडक्या बहिणी, जनतेला महायुतीतील तिन्ही पक्षांनी संकल्पनामामध्ये दिलेल्या आश्‍वासनांची फसवणूक केल्याबद्दल 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता घनसावंगी तालुक्यातील बोरगाव खुर्द, बानेगाव, भोगगाव, भुतेगाव मासेगाव, सिंदखेड, भांदली, मंगरूळ या आठ गावातील प्रमुख चौकात महायुतीच्या संकल्पनाम्याची होळी करण्यात आली.

Related

Tags: chhatrapati sambhaji nagarchhatrapati sambhaji nagar newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical newssocial media newssocial news
Previous Post

सिडकोच्या गृहप्रकल्पाच्या दहाव्या मजल्यावर लागली आग 

Next Post

स्वतःचा स्वार्थ साधणारे सरकार: आदित्य ठाकरे

Antara Parange

Antara Parange

Related Posts

रस्त्याची निविदा वादाच्या भोवर्‍यात
ठाणे

रस्त्याची निविदा वादाच्या भोवर्‍यात

June 1, 2025
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

भीषण अपघात! मद्यधुंद कार चालकाने बारा विद्यार्थ्यांना उडवले

June 1, 2025
हिंदी मुंबईची बोलीभाषा झालीय; मंत्री प्रताप सरनाईक यांची मुक्ताफळं
sliderhome

हिंदी मुंबईची बोलीभाषा झालीय; मंत्री प्रताप सरनाईक यांची मुक्ताफळं

May 31, 2025
सिंहगड किल्ला 2 जूनपर्यंत राहणार बंद
पर्यटन

सिंहगड किल्ला 2 जूनपर्यंत राहणार बंद

May 31, 2025
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

प्रवासी कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

May 31, 2025
काव्या कासारची नेत्रदीपक कामगिरी
अहमदनगर

काव्या कासारची नेत्रदीपक कामगिरी

May 31, 2025
Next Post
मुंबईच्या सन्मानासाठी लढण्याची तयारी ठेवा: आदित्य ठाकरे

स्वतःचा स्वार्थ साधणारे सरकार: आदित्य ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Sunday, 01
Monday
+30° +27°
Tuesday
+30° +27°
Wednesday
+31° +28°
Thursday
+31° +28°
Friday
+31° +28°
Saturday
+31° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?