• Login
Thursday, June 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुरईवर दरडीची टांगती तलवार

Krushival by Krushival
June 19, 2024
in sliderhome, अलिबाग, मुरुड, रायगड
0 0
0
सुरईवर दरडीची टांगती तलवार
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धनदांडग्यांकडून डोंगराच्या टोकावरच दगड मातीचा भराव

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

सुरई येथील दत्त टेकडीच्या परिसरात वेगवेगळ्या धनदांडग्यांनी बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काही धनदांडग्यांकडून डोंगराच्या कडेला होत असलेला दगड मातीचा भराव जीवघेणा ठरत आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेकडो घरांसह आणि हजारो नागरिकांवर मानवनिर्मीत दरडीच्या टांगत्या तलवारीचे संकट ओढावण्याची भीती निर्माण होत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये दरडग्रस्त गावे, वाड्यांची संख्या 181 असून, दरड कोसळून दुर्घटना होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. दरडीत सापडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत सुमारे 325 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आजपर्यंत पावसाळ्यात नैसर्गिक दरडीचा धोका निर्माण झाल्याने जीवित व वित्तहानी झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील सुरई येथे मानवनिर्मीत दरडीचा धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या डोंगरावर धनदांडग्यांनी जमीन विकत घेऊन बांधकाम केले आहे. त्यासाठी अवैधरित्या डोंगर पोखरण्यात आले आहेत. दरम्यान, डोंगरातील दगड मातीचा भराव डोंगराच्या टोकावर टाकण्यात आला आहे. पावसाळ्यात दगड, माती खाली येऊन जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डोंगराच्या टोकापासून शंभर फूट खाली आदिवासीवाड्यांसह गावे आहेत. या ठिकाणी अडीचशेहून अधिक घरे असून, एक हजारहून नागरिक राहात आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विकासाच्या नावाखाली धनदांडग्यांकडून होणार्‍या दरडीचा धोका रोखण्यास जिल्हाधिकारी लक्ष देतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सुरई येथील दत्त टेकडीच्या परिसरात डोंगराच्या किनार्‍यावर असलेल्या दगड मातीच्या भरावाची पाहणी केली जाणार आहे. या माती, दगडातून दरड कोसळण्याची भीती असल्यास त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल.

रोहन शिंदे,
तहसीलदार,
मुरुड

Related

Tags: Afraid of cracksalibagcrackedindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssurei
Previous Post

शाळांमधूनच शैक्षणिक साहित्याची विक्री

Next Post

प्रशासन घेणार शाळाबाह्य मुलांचा शोध

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

रस्त्याचा विकास, शेतीचा ऱ्हास!

June 24, 2026
sliderhome

ठेकेदाराचा हलगर्जीपणा नडला; देहेन  गावाचा संपर्क तुटला

June 24, 2026
दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा
खोपोली

दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा

June 24, 2026
जांभिवली शाळेला एलईडी स्मार्ट टीव्ही भेट
खालापूर

जांभिवली शाळेला एलईडी स्मार्ट टीव्ही भेट

June 24, 2026
डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ
अलिबाग

डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ

June 24, 2026
sliderhome

माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोट बंदीचे तीनतेरा

June 24, 2026
Next Post
इंग्लंडचा सुपर आठ मध्ये विजय

इंग्लंडचा सुपर आठ मध्ये विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?