उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

| रायगड | प्रतिनिधी |

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेएसडब्ल्यू साळावविरोधात न्यायासाठी प्रकल्पग्रस्तांनाी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी (दि. 8) उपोषणकर्त्यांमधील काही महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

Exit mobile version