• Login
Monday, March 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना: ओव्हलवर 7 जूनला रंगणार

Krushival by Krushival
March 20, 2023
in क्रीडा, मुंबई
0 0
0
भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना: ओव्हलवर 7 जूनला रंगणार
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


। मुंबई । वृत्तसंस्था ।
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसर्‍या आवृत्तीचा लीग टप्पा न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसह संपला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

इंग्लंडमधील ओव्हलवर 7 जूनपासून दोन्ही संघांमध्ये विजेतेपदाची लढत रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने 66.67 टक्के गुणांसह प्रथमच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 58.8 टक्के गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.भारत सलग दुसर्‍यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. मागील आवृत्तीत टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून प्रथमच डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत प्रवेश करण्याची शेवटची संधी होती, परंतु संघाने मालिका 0-2 ने गमावली, त्यामुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. या पराभवामुळे श्रीलंकेला बक्षीस रकमेतही मोठा फटका बसला आहे.खरेतर, मालिकेपूर्वी श्रीलंका डब्ल्यूटीसी गुणतालिकेत तिसर्या स्थानावर होता, परंतु न्यूझीलंडकडून क्लीन मिळाल्यानंतर ते पाचव्या स्थानावर घसरले आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड पॉइंट टेबलमध्ये तिसर्‍या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या बक्षीस रकमेबद्दल बोलताना, आयसीसीने अद्याप या आवृत्तीसाठी बक्षीस रक्कम जाहीर केलेली नाही. मात्र मागील आवृत्तीच्या आधारेच संघांना बक्षीस रक्कम दिली जाणे अपेक्षित आहे.जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघाला मागील आवृत्तीत टेस्ट मेससह 11.72 कोटी रुपये (1.6 दशलक्ष) बक्षीस रक्कम देण्यात आली होती, तर पराभूत संघाला 5.86 कोटी रुपये (8 दशलक्ष) मिळाले होते.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapermumbainewsnews indianews paperonline marathi newssocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

पेणमध्ये स्त्री समतेची ‘गुढी’

Next Post

नवीन मतदार नोंदणी शिबीर

Krushival

Krushival

Related Posts

एमसीएच्या सामन्यांसाठी विनीत कुलकर्णी यांची नियुक्ती
क्रीडा

एमसीएच्या सामन्यांसाठी विनीत कुलकर्णी यांची नियुक्ती

March 1, 2026
क्रीडा

आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

March 1, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

March 1, 2026
चौलमध्ये नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात
अलिबाग

चौलमध्ये नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात

March 1, 2026
झाडाला धडकून विमान कोसळले
sliderhome

झाडाला धडकून विमान कोसळले

February 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका

February 28, 2026
Next Post
नवीन मतदार नोंदणी शिबीर

नवीन मतदार नोंदणी शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?