• Login
Sunday, September 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर

Krushival by Krushival
November 18, 2024
in राजकीय, राज्यातून, सोलापूर
0 0
0
राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शरद पवार यांची टीका

। सोलापूर । वृत्तसंस्था ।

एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजना आणत लोकप्रियता मिळवायची आणि दुसरीकडे त्यांना सुरक्षा देण्यात कमी पडायचे हे सध्याच्या शासनाचे धोरण आहे. महिन्याकाठी दीड हजार रुपयांपेक्षाही त्यांना संरक्षण हवे आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे बोलताना केली.

विधानसभा निवडणुकीत माढा, करमाळा आणि मोहोळ या तिन्ही जागांवरील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पवार यांच्या जाहीर सभा झाल्या. त्यावेळी त्यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.

टेंभुर्णी येथील जाहीर सभेत बोलताना पवार म्हणाले, राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर आहे. यंदा सोयाबीनचे पीक सोन्यासारखे उगवले. परंतु अतिवृष्टीमुळे आणि बाजारात भाव पडल्याने शेतकरी हताश झाला आहे. संकटकाळात शेतकर्‍यांना आधार देण्याचे कर्तव्य सरकार विसरल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, अशी टीका पवार यांनी केली.

माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे बंधू करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे या दोघांचा पवार यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. या दोघांना साखर कारखाने काढण्यासाठी, अन्य संस्था उभारण्यासाठी आपण भरपूर मदत केली. त्यांनी लोकहितापेक्षा स्वहित पाहिले. नंतर संकटकाळी दोघे शिंदे बंधू आपली साथ सोडून गेले. त्यांनी विश्‍वास गमावला. आमची सत्ता होती, तोवर सोबत राहिले.

सत्ता गेल्यावर यांनी भ्रष्टाचार केलेला असल्यामुळे हे दोघेही ईडीची नोटीस आल्यामुळे घाबरून निघून गेले. हे बबनराव शिंदे माझ्याकडे चार-पाचवेळा हात जोडत आले. परंतु यापुढे त्यांना कधीही मदत करायची नाही. माढ्यात अभिजित पाटील आणि करमाळ्यात नारायण पाटील यांना साथ देऊन शिंदे बंधूंचा निकाल लावा, असे आवाहन त्यांनी केले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical fightpolitical newssharad pawarsocial media newssocial newssolapursolapur newsSuicide of farmers
Previous Post

भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ सांगण्याची वेळ- सचिन पायलट

Next Post

मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेर्‍या

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

शेकापच्या लॉन्ग मार्चची दखल

September 6, 2026
स्क्रॅप रिक्षांवर आरटीओचा बडगा
मुंबई

स्क्रॅप रिक्षांवर आरटीओचा बडगा

September 5, 2026
राहुल गांधींची ठाकूर कुटुंबियांशी आपुलकीची भेट
sliderhome

राहुल गांधींची ठाकूर कुटुंबियांशी आपुलकीची भेट

September 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

विकासावर लक्ष केंद्रित करा

September 4, 2026
मुंबई

महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांतील अन्न ‌‘रडार‌’वर!

September 3, 2026
गणेशोत्सवात प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट ॲप’
नवीन पनवेल

गणेशोत्सवात प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट ॲप’

September 2, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेर्‍या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?