• Login
Sunday, June 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

नवी मुंबईत उभारणार सर्वात मोठा ‘अरेना’

Antara Parange by Antara Parange
December 8, 2025
in नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

20 हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था; सिडकोने केली निविदा प्रक्रिया सुरू

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

न्यूयॉर्क आणि लंडनच्या देशातील सर्वात मोठा अरेना नवी मुंबईत उभा करण्यासाठी सिडकोने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेनात 20 हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था असणार असून 25 हजार प्रवासी उभो राहू शकणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोल्फ कोर्स, इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्कपाठोपाठ सिडकोने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याने सुनियोजित शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी एक ओळख निर्माण होणार आहे.

देशभरात सध्या छोटे मोठे 35 अरेना आहेत. त्यांची क्षमता दोन हजार ते 15 हजार प्रेक्षकांची आहे. कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये 15 हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था आहे. दिल्ली आणि पाँडिचेरीमधील इंदिरा गांधी अरेनामध्ये प्रत्येकी 14 हजार 348 प्रेक्षक बसू शकतात. सिडकोने मात्र नवी मुंबईत सुमारे 45 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेला अरेना उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अरेना न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन इनडोअर अरेना आणि लंडन येथील ओ टू अरेना यांच्या धर्तीवर साकारण्यात येणार आहे. अरेनाच्या निर्मितीसाठी सिडकोने संबंधित संस्थांकडून अर्ज मागवले आहेत. त्यानुसार संस्थांना 9 ते 31 डिसेंबरदरम्यान आपल्या निविदा सादर करता येणार आहेत.

20,000 आसन क्षमता आणि 25,000 उभे राहण्याची क्षमता असलेले, हे देशातील पहिले जागतिक दर्जाचे आणि भव्य इनडोअर अरेना असेल, जे जागतिक दर्जाचे मनोरंजन कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, भव्य सांस्कृतिक महोत्सव आणि तल्लीन करणारे सादरीकरण आयोजित करेल. नवी मुंबईला जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र व उत्कृष्ट शहर म्हणून प्रस्थापित करण्याचा सिडकोला सार्थ अभिमान आहे. देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना उभारण्यासाठी सुरू करण्यात आलेली प्रक्रिया ही आगामी सांस्कृतिक आणि आर्थिक क्रांतीचा पाया आहे.

हा प्रकल्प भारतीयांसाठी जागतिक दर्जाचे मनोरंजन खुले करेल, कलाकार, मनोरंजन आणि स्थानिक समुदायासाठी असंख्य संधी निर्माण करेल आणि जागतिक नकाशावर नवी मुंबईचे स्थान आणखी मजबूत करेल, प्रत्येक टप्प्यावर कल्पना प्रत्यक्षात आणण्याची सिडकोची वचनबद्धता दर्शवेल.

– विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Related

Tags: arenacidcoindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew mumbainewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

कर्नाटकात मराठी नेत्यांची धरपकड

Next Post

बीडीओसह अनेकजण सामूहिक रजेवर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

48 तासांत मान्सून महाराष्ट्रात

June 5, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

महाडीबीटी पोर्टलवर बियाण्यांचे वितरण

June 5, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

Panvel Accident: पिकअपची ट्रेलरला धडक

June 3, 2026
अपघात

अहिल्यानगरच्या राशीन येथे तरुणाचा होर्डिंगखाली मृत्यू

June 3, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 3, 2026
आंतरराष्ट्रीय क्रिकेट धोक्यात?
क्रीडा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट धोक्यात?

June 2, 2026
Next Post
बीडीओसह अनेकजण सामूहिक रजेवर

बीडीओसह अनेकजण सामूहिक रजेवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?