कोरोनाने हिरावले आई-बाबांचे छत्र

The best way to pay for a lovely moment is to enjoy it.

रायगड

अलिबाग,वार्ताहर

कोरोनाचा हाहाकार इतका माजला आहे की अनेक कुटुंबेच उद्धवस्थ झालेली आहेत.नेहुलीतील थळे परिवार देखील त्यास अपवाद ठरलेला नाही.खंडाळ्याचे माजी सरपंच विजय थळे यांच्या आईवडिलांचे लागोपाठ कोरोनाने निधन झाल्याने थळे परिवाराचा दुखाचा डोंगरच कोसळला आहे.नेहुलीतील हरीभाऊ  गोविंद थळे यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते.त्याच दरम्यान त्यांच्या पत्नी वनिता हरीभाऊ थळे यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी पनवेल येथे दाखल करण्यात आले.

सोमवारी उपचार सुरु असतानाच हरीभाऊ थळे यांचे अलिबाग कोरोना सेंटरमध्ये निधन झाले.त्यांच्यावर अलिबाग नगरपालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.हे दुख सहन करीत असतानाच त्यांच्या पत्नी वनिता थळे यांचेही पनवेलमध्ये निधन झाले.एकाच वेळी आई,वडिलांचे असे निधन झाल्याने थळे परिवारावर जणू दुखाचा डोंगरच कोसळला.त्यात आणखी एका भावालाही कोरोनाची लागण झालेली आहे.

The Review

The Legend of Zelda

8.2 Score

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart. I am alone, and feel the charm of existence in this spot, which was created for the bliss of souls like mine.

PROS

  • Good low light camera
  • Water resistant
  • Double the internal capacity

CONS

  • Lacks clear upgrades
  • Same design used for last three phones
  • Battery life unimpressive

Review Breakdown

  • Design 9
  • Performance 8
  • Camera 9
  • Battery 7
  • Price 8
Exit mobile version