• Login
Thursday, May 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडचा पारा चढला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 16, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
0
SHARES
61
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पुढील चार दिवस उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून हाय अलर्ट

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस चढत असून, गुरुवारी तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला असून, हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सकाळपासूनच कडक उन्हाची तीव्रता जाणवत असून, दुपारी तापमानाचा पारा उच्चांक गाठत आहे. विशेषतः सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत उघड्या उन्हात बाहेर पडणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने नागरिकांना भरपूर पाणी पिणे, थेट सूर्यप्रकाश टाळणे, हलके व सैल कपडे परिधान करणे तसेच दही, ताक यांसारख्या थंड पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच गरज नसताना घराबाहेर पडणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेच्या या वाढत्या लाटेमुळे येत्या काही दिवसांत नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अकोला सर्वाधिक उष्ण
दरम्यान, राज्यातील इतर भागातही उष्णतेची तीव्रता वाढली असून, अकोल्यात तापमान 44 अंशांच्या पुढे गेले असून, राज्यातीलच नव्हे तर, जगातील उष्णतेचे शहर बनले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात उष्णतेचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र आहे.
काय काळजी घ्यावी

भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ (ताक, लिंबूपाणी, नारळपाणी) प्या

हलके, सैल आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करा

डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा

शक्यतो घरातच राहा आणि थेट सूर्यप्रकाश टाळा

बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा

दही, ताक, फळांचे रस यांसारखे थंड पदार्थ आहारात घ्या

उष्माघाताची लक्षणे (चक्कर, मळमळ, डोकेदुखी) दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
काय टाळावे :

सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान उन्हात जाणे टाळा

जास्त वेळ थेट उन्हात काम करणे टाळा

गरम, तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा

गॅस सिलिंडर किंवा ज्वलनशील वस्तू उन्हात ठेवू नका

शरीरातील पाण्याची कमतरता होईल असे पेय (अति चहा, कॉफी) टाळा

एसीचे तापमान खूप कमी ठेवणे टाळा (अचानक तापमान बदल टाळा)

रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडणे टाळा
लिंबाचे भाव वाढले :
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे बाजारात लिंबाची मागणी वाढली असून, त्याचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सध्या बाजारात 200 ते 300 रुपये किलो दराने लिंबाची विक्री करण्यात येत असून, किरकोळ विक्री प्रतवारीनुसार 20 रुपयांना दोन-तीन अशा प्रकारे विक्री करण्यात येत आहे. नागरिक लिंबूपाण्याचा अधिक वापर करत असल्याने विक्रेत्यांकडूनही दर वाढवण्यात आले आहेत.
शीतपेयांना वाढती मागणी
कडक उन्हामुळे थंड पेयांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. लिंबूपाणी, ताक, नारळपाणी तसेच विविध शीतपेयांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून, दुकाने व फेरीवाल्यांकडे ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. 30 रुपये ग्लासप्रमाणे शीतपेयाची विक्री करण्यात येत आहे.

नागरिकांनी दुपारी 12 ते 3 दरम्यान थेट सूर्यप्रकाशात बाहेरील कामे टाळावीत आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्याठिकाणी गरजेनुसार पाच ते दहा बेड राखीव ठेवण्यात आले असून, रुग्णांना तात्काळ एसीची सुविधा आणि ओआरएसची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच परिस्थितीनुसार आवश्यक उपचार करण्याची पूर्ण तयारी ठेवण्यात आली आहे.

डॉ. निशिकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

Related

Tags: alibag newsheatindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMeteorological Departmentnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstemperature increase
Previous Post

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

Next Post

कळंबोलीतील ‌‘रॉयल स्टॅग बूम’ कॉन्सर्टवर वादळ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

विरार-अलिबाग कॉरिडोअरला बीओटीचा आधार
sliderhome

विरार-अलिबाग मार्गिका भूसंपादन दरात मोठी कपात

May 6, 2026
सारा वर्तकचा विश्वविक्रम
अलिबाग

सारा वर्तकचा विश्वविक्रम

May 6, 2026
सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी
क्रीडा

सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी

May 6, 2026
राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत श्रमिका अन्‌‍ विदिशाची सुवर्ण कामगिरी
अलिबाग

राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत श्रमिका अन्‌‍ विदिशाची सुवर्ण कामगिरी

May 6, 2026
बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी
sliderhome

सुनेत्रा पवारांचा खासदारकीचा राजीनामा

May 6, 2026
स्व-जनगणना करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
तळा

स्व-जनगणना करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

May 6, 2026
Next Post

कळंबोलीतील ‌‘रॉयल स्टॅग बूम' कॉन्सर्टवर वादळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?