• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सार्वजनिक बांधकाम मंत्री कोंडीत सापडले

Madhavi Sawant by Madhavi Sawant
August 26, 2023
in sliderhome, कोंकण, पनवेल, पेण, रायगड
0 0
0
सार्वजनिक बांधकाम मंत्री कोंडीत सापडले
0
SHARES
98
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रविंद्र चव्हाणांचा पाहणी दौराच रद्द; रखडलेल्या चौपदरीकरणाचा फटका
खारपाडा ते पेण वाहनांच्या रांगा
| रायगड | प्रतिनिधी |
महामार्गाचे रखडलेल्या चौपदरीकरणाचा फटका दस्तुरखुर्द सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाच बसला आहे. शनिवारी महामार्गाच्या पाहणीसाठी निघालेले मंत्री रवींद्र चव्हाण पळस्पे येथून खारपाडा येथे पोहचले आणि त्यांच्या वाहनाचा ताफा वाहतूक कोंडीत सापडला. वाहनांची वर्दळ इतकी होती की, त्यांना आपल्या वाहनांचा ताफा वळवून माघारी किंवा समोरील वाहतूक थांबवून पुढे देखील जाणे शक्य झाले नाही.

खारपाडा ते पेणपर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्याने प्रवास करणाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली होती. पंधरा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या कालावधीत चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल का. असा सवाल या वाहतूक कोंडीनंतर कोकणवासीय विचारत आहेत.

हामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी चव्हाण वारंवार काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी करीत आहेत. गणेशोत्सवापूर्वी एका मार्गिका काँक्रिटीकरण करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. यामुळे आतापर्यंत चव्हाण यांनी अनेकदा महामार्गावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. शनिवारी सकाळी ते महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी पळस्पे येथून निघाले.

पळस्पे ते खारपाडापर्यंत येत असताना महामार्गावर उतरून त्यांनी पाहणी केली. जिते गावानजीक आल्यानंतर सुरु असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे महामार्गावरील वाहतूक एका मार्गिकेवरून वळविण्यात आली होती. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. या वाहतूक कोंडीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या सोबत असलेला लवाजमा देखील वाहतूक कोंडीमध्ये सापडला.

सरकारच्या नावाने शिमगा
पेण- खारपाडा दरम्यान एक मार्गिकेमधून दुतर्फा वाहतूक वळविण्यात आली होती. सकाळी साडेसात वाजल्यापासून वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली. महामार्गावर एक एसटी बंद पडली , एका ठिकाणी कंटेनर आडवा झाला. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दुपारी एक वाजेपर्यंत पेण शहरापासून खारपाडा पुलापर्यंत वाहतूक ठप्प होती. दोन्हीकडील वाहतूक कोंडी झाल्याने कंपन्यांमध्ये जाणाऱ्या कामगारांच्या बस आणि एसटीने प्रवास करणारे कर्मचारी वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते. दुचाकीस्वारांना देखील दुचाकी चालविण्यासाठी देखील महामार्गावर जागा मिळत नव्हती. वाहतूक कोंडीत सापडल्याने अनेक प्रवाशांनी सरकारच्या नावाने शिमगा केला होता.

Related

Tags: alibagDepartment of Public Worksindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadravindra chavanसार्वजनिक बांधकाम
Previous Post

विजेच्या धक्क्याने पाच गुरे दगावली

Next Post

आशियाई कबड्डी संघात महाराष्ट्राचे चार खेळाडू

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

जेएनपीएतील अडकलेल्या कंटेनरप्रकरणी नाना पटोले यांची पाहणी
sliderhome

जेएनपीएतील अडकलेल्या कंटेनरप्रकरणी नाना पटोले यांची पाहणी

March 11, 2026
मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका
sliderhome

मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका

March 11, 2026
उरण पंचायत समितीवर लाल बावटा
sliderhome

उरण पंचायत समितीवर लाल बावटा

March 11, 2026
रेवदंड्यात अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात
sliderhome

रेवदंड्यात अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात

March 11, 2026
‌‘कृषीवल’च्या बातमीने खळबळ! कळंबोली स्मशानभूमीत अघोरी कृत्यांचा संशय
sliderhome

पनवेल स्मशानातील राख चोरीचे गूढ आलं समोर…

March 11, 2026
रोहा पंचायत समिती सभापतीपदी विजया पाशिलकर
रायगड

रोहा पंचायत समिती सभापतीपदी विजया पाशिलकर

March 11, 2026
Next Post
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत नाना पाटील विद्यालय अंतिम विजेता

आशियाई कबड्डी संघात महाराष्ट्राचे चार खेळाडू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?