• Login
Friday, August 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आमदारांचे आश्‍वासन ठरले फोल

Krushival by Krushival
November 8, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड, रोहा
0 0
0
आमदारांचे आश्‍वासन ठरले फोल
0
SHARES
272
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रोहामधील 26 गावांतील जलजीवन योजना ठप्प

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रोह्यामधील 26 गावांतील नागरिकांना जलजीवन योजनेंतर्गत घरामध्ये 24 तास पाण्याचे आश्‍वासन आमदार महेंद्र दळवी यांनी दिले होते. कुंडलिका नदीतून पाणी आणून त्याचे शुद्धीकरण करून ते वर्षभरात घरापर्यंत पोहोचविले जाईल, असेदेखील सांगण्यात आले. परंतु, आश्‍वासनाची पूर्ती करण्यास दळवी अपयशी ठरल्याची चर्चा गावागावात सुरु आहे. शेकापचे नेते माजी आ. पंडित पाटील यांच्या काळात भातसई, धोंडखारपर्यंत अनेक गावांना एमआयडीमार्फत पाणी मिळत होते. परंतु, या पाच वर्षांत दळवींच्या काळात ही गावे एमआयडीच्या पाण्यापासून वंचित राहिली असल्याचे सांगण्यात आले आहे.

रोहा तालुक्यातील पडम, खारापटी, निडी, भातसई, झोळांबे, झोळांबे कोपरे, लक्ष्मीनगर, शेणवई, डोंगरी, शेणवई आदिवासीवाडी, वावेखार, वावेपोटगे, यशवंतखार, करंजवीरा, सानेगाव, दापोली, कोपरी, धोंडखार आदी 26 गावे कुंडलिका तीराजवळ वसली आहेत. या गावांना मार्च महिन्यापासून पावसाळा सुरु होईपर्यंत पाण्याची टंचाई कायमच भेडसावत आहे. पाण्यासाठी दोन दोन किलोमीटर पायपीट करावी लागते.

रोहा तालुक्यातील 26 गावांना पाणीपुरवठा योजनेचे सर्वतोपरी दायित्व हे महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाचेच आहे. त्यामुळे 26 गावे पाणीपुरवठा योजना पूर्ण करून देखभालही एमआयडीसीनेच करायची असल्याचे ठाम मत शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये जि

ल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत मांडले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व 26 गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामुळे त्यावेळी एमआयडीसीमार्फत गावांना पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली होती.

विद्यमान आमदार दळवी यांनी 26 गावांसाठी जलजीवन योजना सुरु करण्याचे आश्‍वासन दिले. त्याची बॅनरबाजीदेखील आमदारांनी केली होती. मात्र, अजूनपर्यंत हे काम अपूर्णच असल्याचे चित्र आहे. गावातील रस्ते खोदून पाईप टाकण्यात आले आहेत. तेदेखील अपूर्ण स्थितीत आहेत. गावांमध्ये साठवण टाकी तसेच जलशुध्दीकरण केंद्राचा अभावदेखील आहे. रोह्यामधील 26 गावांतील जलजीवन योजना ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. घरामध्ये 24 तास मुबलक पाणीपुरवठा होईल, असे आश्‍वासन आमदारांनी दिले होते. मात्र, अजूनपर्यंत या योजनेचे कामच पूर्ण झाले नसल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.

शुद्धीकरण केंद्रासाठी जागेचा अभाव
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलजीवन योजनेंतर्गत 38 कोटींची ही योजना असून, 24 हजार 285 लोकसंख्या असलेल्या या गावांतील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. शुध्दीकरण केंद्रासाठी जागेचा अभाव आहे. जागा उपलब्ध झाल्यास तातडीने शुध्दीकरण केंद्र उभे केले जाईल.
शेकापमुळेच गावात पाणी
कुंडलिका तीराजवळ गावे, वाड्या असतानाही अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. पंडित पाटील यांच्यामुळे भातसई गावामध्ये पाणी आले आहे. शेणवई आदिवासीवाडीमध्येदेखील पाणी शेतकरी कामगार पक्षामुळेच आले असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newssocial media newssocial newswater issueswater news
Previous Post

खारेपाटात चिऊताईचा डंका

Next Post

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन
sliderhome

गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन

August 28, 2026
Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला
sliderhome

Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला

August 28, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
sliderhome

खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!

August 28, 2026
‘हर घर जल’चे स्वप्न कागदावरच
sliderhome

‘हर घर जल’चे स्वप्न कागदावरच

August 28, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
sliderhome

पनवेल गांजा तस्करी प्रकरण: मुख्य सूत्रधार महिलेसह चौघे अटकेत

August 28, 2026
कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष; कोळी समाजाच्या विश्वासाला प्रशांत नाईकांची साथ
sliderhome

कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष; कोळी समाजाच्या विश्वासाला प्रशांत नाईकांची साथ

August 28, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?