• Login
Thursday, April 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

आयपीएलचा नवा नियम

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 9, 2026
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
आयपीएलचा नवा नियम
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मैदानावर आता 16 खेळाडूंनाच प्रवेश; सीमारेषेबाहेरील हालचालींवर निर्बंध

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

‘बीसीसीआय’ने आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील यंदाच्या हंगामादरम्यान नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार, आता बेंचवर बसलेले खेळाडू सामन्यादरम्यान मैदानावर मुक्तपणे फिरू शकणार नाहीत. टीम शीटमध्ये समाविष्ट असलेल्या 16 खेळाडूंनाच मैदानावर एण्ट्री मिळणार आहे. इतरांना आता मैदानात प्रवेश दिला जाणार नाही.

ड्रिंक्स, बॅट किंवा संदेश पोहोचवण्यासाठी फक्त संघात समाविष्ट असलेल्या 16 खेळाडूंनाच मैदानात जाण्याची परवानगी असेल. अलीकडेच संघ व्यवस्थापनाला याबाबत सूचना देण्यात आल्या असून, या निर्णयामागील अधिकृत कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. एका वेळेस बाउंड्री लाईनजवळ फक्त पाच खेळाडूंनाच उपस्थित राहता येणार आहे.

सामान्यतः आयपीएल संघात सुमारे 25 खेळाडू असतात. मात्र, प्रत्येक सामन्यासाठी केवळ 16 जणांची नोंद टीम शीटमध्ये केली जाते. नव्या नियमानुसार उर्वरित खेळाडूंना डगआउटमध्येच थांबावे लागेल. त्यांना बाउंड्री लाईन आणि एलईडी बोर्डदरम्यान वावर करण्यास मनाई असेल. संघातील सूत्रांच्या मते, ‘सब्स्टिट्यूट खेळाडूंना सामन्यादरम्यान मैदानावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांना ड्रिंक्स नेण्याचीही परवानगी नाही.’

आयपीएल 2026 च्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे, ज्याचा संघांच्या रणनीतीवर थेट परिणाम होऊ शकतो. आता, बेंचवर बसलेल्या खेळाडूंना सामन्यादरम्यान मैदानावर फिरता येणार नाही. नवीन नियमानुसार, संघ व्यवस्थापनाने अधिकृत संघ-यादीत समाविष्ट केलेल्या केवळ 16 खेळाडूंनाच सामन्यादरम्यान मैदानावर प्रवेश करण्याची परवानगी असेल. इतर खेळाडूंना मैदानावर प्रवेश करता येणार नाही, तसेच ते खेळाडूंपर्यंत पेय, बॅट किंवा कोणताही संदेश पोहोचवू शकणार नाहीत.

या नवीन नियमामागील नेमके कारण उघड झाले नसले तरी, सामन्यादरम्यान शिस्त राखण्यासाठी आणि अनावश्यक गोंधळ टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे मानले जात आहे. इंडियन प्रीमियर लीग 2026 चे आतापर्यंत 74 पैकी 13 सामने खेळले गेले आहेत. 14 वा सामना दिल्लीत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टाइम्स यांच्यात खेळला जात आहे. बीसीसीआयचा हा नवीन नियम आयपीएलमधील शिस्त आणखी कडक करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. तथापि, याचा संघांच्या मैदानातील संवाद आणि रणनीतीवरही परिणाम होऊ शकतो, ज्याचा परिणाम आगामी सामन्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येईल.

सब्स्टिट्यूट खेळाडूंवरही मर्यादा
बिब्स (सब्स्टिट्यूट जर्सी) परिधान करून मैदानाच्या कडेला वावरणाऱ्या खेळाडूंची संख्या पाचपेक्षा जास्त असणार नाही. हे खेळाडू साधारणतः ड्रिंक्स नेणे किंवा बाउंड्रीवरून चेंडू परत करण्याचे काम करतात. हा नियम मॅच प्लेइंग पंडिशन्स (एमपीसी) मधील कलम 11.5.2 आणि 24.1.4 अधिक कडक करतो. कलम 11.5.2 नुसार खेळाडूंना ड्रिंक्स देण्याची परवानगी ठरावीक वेळ आणि अटींनुसार असते, तर कलम 24.1.4 नुसार मैदानाबाहेर असलेल्या खेळाडूंनी ट्रेनिंग बिब परिधान करणे बंधनकारक आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt india
Previous Post

बालमृत्यू दफनभूमीसाठी जागेची मागणी

Next Post

रेल्वे प्रश्नांसाठी मोहोळ यांना साकडे

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सिंधू-आयुषची दमदार कामगिरी
क्रीडा

सिंधू-आयुषची दमदार कामगिरी

April 9, 2026
समीरा हैबिटेट्स अलिबागची अंतिम फेरीत धडक
अलिबाग

समीरा हैबिटेट्स अलिबागची अंतिम फेरीत धडक

April 9, 2026
क्रीडा

बास्केटबॉल निवड चाचणीचे आयोजन

April 9, 2026
क्रीडा

ओम्‌‍ ज्ञानदीप कबड्डी स्पर्धेला बक्षिसांची खैरात

April 9, 2026
अजय कडू ठरला ‌‘टागोर नगर श्री’
क्रीडा

अजय कडू ठरला ‌‘टागोर नगर श्री’

April 8, 2026
भारतीय खेळाडूंना संमिश्र यश
क्रीडा

भारतीय खेळाडूंना संमिश्र यश

April 8, 2026
Next Post
रेल्वे प्रश्नांसाठी मोहोळ यांना साकडे

रेल्वे प्रश्नांसाठी मोहोळ यांना साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?