रायगडकरांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे

। रायगड । प्रतिनिधी ।
राज्यात सुरु असलेल्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यात हवामान खात्याने आता कोकण किनारपट्टीलगतच्या शहरांना रेड अलर्ट दिला असून पुढील ४८ तास धोक्याचे सांगितले आहेत. तसेच सतर्क राहण्याचे करण्यात आले आहे.

Exit mobile version