• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मिशन चांद्रयान-3 साठी पुढचे काही तास महत्त्वाचे

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 21, 2023
in sliderhome, कर्नाटक, देश, बंगळुरू, विदेश
0 0
0
मिशन चांद्रयान-3 साठी पुढचे काही तास महत्त्वाचे
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| बंगळुरु | वृत्तसंस्था |
चंद्रावर पुन्हा एकदा हालचाल वाढणार आहे. चंद्रावर सूर्योदय होणार आहे. विक्रम लँडर ज्या ठिकाणी आहे, त्या शिवशक्ती पॉइंटवर सूर्यप्रकाश येणार आहे. लँडिंगनंतर 11 दिवसांनी विक्रम लँडर आणि प्रज्ञा रोव्हरला स्लीप मोडमध्ये टाकण्यात आलं होतं. चंद्रावर दोघेही बाजू-बाजूला आहेत. 22 सप्टेंबरला शिवशक्ती पॉइंटवर सूर्यप्रकाश येईल. सूर्योदयानंतर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा सक्रीय होऊ शकतात. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर बरोबर पुन्हा एकदा कम्युनिकेशन स्थापित करण्याचा प्रयत्न होईल. चांद्रयान-3 साठी पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. शिवशक्ती पॉइंटवर लवकरच सूर्योदय होईल, असं एक्सवर बुधवारी इस्रोकडून सांगण्यात आलं. विक्रम आणि प्रज्ञानला सूर्यप्रकाश मिळेल. ही दोन्ही उपकरण पुन्हा चालू होतील अशी अपेक्षा आहे.

रोव्हर आणि लँडरला अशा पद्धतीने ठेवण्यात आलय की, सूर्योदय झाल्यानंतर सूर्यप्रकाश थेट पॅनलवर येईल. चांद्रयान-3 मिशनतंर्गत चंद्रावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला पाठवण्यात आलय. लँडर आणि रोव्हरच्या माध्यमातून चंद्रावर अनेक प्रयोग करण्यात आले. आता 22 सप्टेंबरला विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा सक्रीय होतील अशी आशा आहे. आपण फक्त अपेक्षा करु शकतो, दोन्ही पुन्हा सक्रीय होऊन काम सुरु करतील असं इस्रो प्रमुख सोमनाथ म्हणाले. चांद्रयान-3 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर उतरलं. अशी कामगिरी करुन भारताने नवीन इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला.

चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर उपकरणांची निर्मिती 14 दिवस सूर्यप्रकाशात काम करतील अशा पद्धतीने करण्यात आली आहे. चंद्रावर रात्रीच्यावेळी मायनस 200 तापमान असतं. या वातावरणात उपकरण गोठून जातील. त्यामुळे उद्या विक्रम आणि प्रज्ञान काम सुरु करतील का? याची उत्सुक्ता आहे. पृथ्वीवरच 14 दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो. तिथे 14 दिवस सूर्यप्रकाश, 14 दिवस रात्र असते. इस्रोसाठी काही अशक्य नाहीय. लँडर आणि रोव्हरला स्लीप मोडमध्ये टाकण्याआधी इस्रोने होप चाचणी यशस्वी केली होती. म्हणजे लँडरच दुसऱ्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झालं होतं.

Related

Tags: chandrayaan 3indiaisro indiaisro newsisro Scientistkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssun missionचांद्रयान-3
Previous Post

भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये दाखल

Next Post

सिद्धिविनायकाच्या चरणी निनावी भक्ताकडून हिरेजडीत सोन्याचा मुकुट

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

रायगडवर जलसंकटाचे सावट
sliderhome

रायगडवर जलसंकटाचे सावट

March 5, 2026
दक्षिण अफ्रिका पुन्हा ‌‘चोकर्स’
कोलकाता

दक्षिण अफ्रिका पुन्हा ‌‘चोकर्स’

March 5, 2026
sliderhome

शासकीय जमीनीतून उत्खनन पडले महागात

March 5, 2026
दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
sliderhome

दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

March 5, 2026
नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर
sliderhome

नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर

March 5, 2026
नागावचे खूनप्रकरण! तीन वर्षापुर्वी महिलेची हत्या; आरोपी अजूनही मोकाटच
sliderhome

पनवेल परिसर हादरला! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हत्येच्या घटना

March 5, 2026
Next Post
सिद्धिविनायकाच्या चरणी निनावी भक्ताकडून हिरेजडीत सोन्याचा मुकुट

सिद्धिविनायकाच्या चरणी निनावी भक्ताकडून हिरेजडीत सोन्याचा मुकुट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?