• Login
Friday, July 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्हा परिषदांमधील पदांची भरती केली जावी : आ. जयंत पाटील

Krushival by Krushival
March 14, 2023
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
अलिबागच्या मासळी व्यवसाय संकुलासाठी पुरेसा निधी
0
SHARES
200
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्यातील जिल्हा परिषदेमधील विविध सवंर्गातील पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जावी, अशी मागणी आ. जयंत पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी सरकारकडे केली आहे. शासनाने जिल्हा परिषदामध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया सन 2015 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात येऊनही जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया, पोलीस भरती, अंगणवाडी सेविका भरती, नगरपालिका व महानगरपालिका भरती जाहीर केलेली असतानाही सर्व भरतीप्रक्रिया अद्यापही प्रलंबित असून, नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र विकास सेवा गट ‘अ’ व गट ‘ब’ तथा अन्य विभागांतर्गत असलेल्या गट ब ची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर यांनी प्रस्ताव संबंधित विभागाला सादर केलेला आहे. सदर प्रस्तावात जि.प. अंतर्गत महाराष्ट्र विकास सेवा गट ‘अ’ व गट ‘ब’ची 9 पदे, मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत गट ब 7 पदे, बांधकाम विभागांतर्गत गट ‘ब’ 2 पदे, आरोग्य विभागांतर्गत गट ‘ब’चे 4 पदे, वित्त विभागांतर्गत गट अ (कनिष्ठ) 1 पद, शिक्षण विभागांतर्गत गट मवा 16 पदे रिक्त असल्याने जि.प. प्रशासन व पर्यायाने विकासकामावर परिणाम होत असून, कामे प्रलंबित असल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे.

ग्र्रामविकासांतर्गत जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील जवळपास 13,000 जागांकरिता सन 2018 मध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, भरती प्रक्रियेकरिता सुमारे 19.5 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. आरक्षणाच्या समस्येमुळे महा ई पोर्टल रद्द केल्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे. या प्रश्‍नांवर मंत्री यांनी रिक्त पदे असल्याचे मान्य केले आहे. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील 18 संवर्गातील एकूण 13,514 इतकी रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी शासनाच्या महाआयटी मार्फत माहे मार्च, 2019 मध्ये अर्ज मागविण्यात आले असता एकूण 12,72,319 अर्ज प्राप्त झाले असून, परीक्षा शुल्कापोटी शासनाकडे रुपये 25,00,87,941/- प्राप्त झाले आहेत. सदर परीक्षा महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्यामुळे होऊ शकली नाही.

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील जिल्हा परिषदे अंतर्गत गट क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या 21 ऑक्टोबर, 2022 व दिनांक 15 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला होता. तथापि, सामान्य प्रशासन विभागाच्या 21 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार परीक्षा टीसीएस/आ.बी.पी.एस. या कंपन्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने घ्यावयाच्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद स्तरावर आय.बी.पी.एस. या कंपनीसोबत सामंजस्य करार अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच जिल्हा परिषद स्तरावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे महाजन यांनी नमूद केलेले आहे.

21 ऑक्टोबर, 2022 च्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले/भरलेले आहेत व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊ नये, याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकरून पुढील फक्त एका परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादित सूट देण्यात आली असल्याचे त्यांनी सूचित केले.

Related

Tags: alibagalibag newsjayant patilkrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newspolitical newsraigadskp alibagskp newssocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newssocial newsyoutubeyoutube studio
Previous Post

‘जलजीवन’मध्ये ठेकेदारांचे रॅकेट; आ. जयंत पाटील यांचा घणाघात

Next Post

राज्यात पुन्हा अवकाळी; पुढचे पाच दिवस अलर्ट जारी

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

खालापूरमध्ये जनतेच्या हक्कांचा एल्गार

July 31, 2026
पनवेलमधून हजारो कार्यकर्ते जाणार
sliderhome

पनवेलमधून हजारो कार्यकर्ते जाणार

July 31, 2026
पतसंस्था ही एक महत्त्वाची व्यवस्था : ॲड.दिपक पटवर्धन
अलिबाग

पतसंस्था ही एक महत्त्वाची व्यवस्था : ॲड.दिपक पटवर्धन

July 31, 2026
Pen Ganesh idol: बाप्पांच्या आगमना आधीच पेणच्या गणेशमूर्तींवर पावसाचा घाला
sliderhome

Pen Ganesh idol: बाप्पांच्या आगमना आधीच पेणच्या गणेशमूर्तींवर पावसाचा घाला

July 31, 2026
रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली झाडे लावणार कोण?
sliderhome

रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली झाडे लावणार कोण?

July 31, 2026
Medical Negligence Case: नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा
sliderhome

Medical Negligence Case: नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा

July 31, 2026
Next Post

राज्यात पुन्हा अवकाळी; पुढचे पाच दिवस अलर्ट जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?