पनवेल । वार्ताहर ।
गटारीनिमित्त मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. उद्यापासून श्रावण सुरु होणार असल्यामुळे आज गटारी अमावस्या असल्याने गावठी कोंबडीचा भाव चढला तर बाझारात कोंबडी घेण्याची लगभग आणि त्याच बरोबर चिंबुरीला मोठी मागणी आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत गटारीनिमित्त अनेक घरात नॉन-व्हेजचा बेत आखण्यात आलाय.