• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अविश्‍वसनीय निकालाने जनता बुचकळ्यात

Krushival by Krushival
November 23, 2024
in sliderhome, मुंबई, राजकीय
0 0
0
अविश्‍वसनीय निकालाने जनता बुचकळ्यात
0
SHARES
525
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । विशेष प्रतिनिधी ।

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खुद्द भाजपलाही लाजवेल अशा मिळालेल्या यशानंतर पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)चा मुद्दा चर्चेला आला आहे. महाविकाासची लाट असताना लोकसभा निवडणूकित महाविकासनं आघाडी घेऊनही विधानसभेत महाविकासला जेमतेम पन्नाशी गाठता येणं, हा अविश्‍वसनीय निकाल असल्याचं संपूर्ण महाराष्ट्र बोलत आहे. यााबाबत अनेक दिग्गज, ज्येष्ठ नेत्यांची प्रश्‍न उपस्थित केल्याने कार्यकत्यांनी ईव्हीएमचा विजय असो….अशी घोषणाबाजी केल्याचे पहायला मिळाले.

अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि महाविकासमध्ये दोन्ही पक्षांमध्ये कांटे की टक्कर होईल, असे चित्र होते. मात्र, चित्र बदलत गेले आणि काही वेळातच भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करेल असे चित्र निर्माण झाले. त्यानंतर ईव्हीएममधील गडबडीची चर्चा मतमोजणी केंद्रात सुरू असल्याचे पहायला मिळाले.
लोकसभेसारखेच विधानसभेतही राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण असताना कालचा लागलेला निकाल अनपेक्षित म्हणावा लागेल. राज्यातील जनतेने मतदान केले की ईव्हीएमने, असाही संशय महाविकास आघाडीच्या नेत्यांककडून व्यक्त केला जात आहे. कारण, मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेले मतदान आणि त्यानंतर मतदानाचा झालेला वर्षाव हाही चिंतनाचा विषय आहे. तसेच, लोकसभेच्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात निवडणूक आयोगाने दाखविलेली तत्परता विधानसभेवेळी दिसून आलेली नाही. मतदानाच्या दुसर्‍या दिवसापर्यंत प्रशासन आकडेवारी जाहीर करीत होते. त्यामुळे ईव्हीएममधील चलाखीचा संशय विरोधकांकडून व्यक्त होतोय. दरम्यान, आजच्या निकालानुसार राज्यात पुढील पाच वर्षे महायुतीचे सरकार राहणार असून, महाविकास आघाडीला विरोधक म्हणून जोरदार कामगिरी करावी लागेल.

भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने विधानसभा निवडणुकीत यश मिळवलं आहे. भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 53 जागांवर यश मिळालं आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचेही 40 आमदार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला 55 जागा मिळाल्या असून, त्यामध्ये शिवसेना ठाकरे गट 22, काँग्रेस 16, शरद पवार गट 12 जागांचा समावेश आहे.

दरम्यान, निकालाबाबत उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आम्ही ज्या प्रचारसभा घेतल्या, हा निकाल म्हणजे अनाकलनीय आहे. लोकांनी महायुतीला मते का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून, महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात आहेत म्हणून, महिलांना सुरक्षितता नाहीय म्हणून दिली की, नेमकी कोणत्या रागापोटी ही लाट उसळली आहे हे कळत नाहीय. हा निकाल अनाकलनीय आहे, यामागंच गुपित शोधावं लागेल. आपण निराश होऊ नका. खचून जाऊ नका. हा ईव्हीएमचा विजय असू शकतो. महाराष्ट्राच्या जनतेला निकाल मान्य नसेल तर आम्ही प्राणपणाने लढत राहू. महाराष्ट्रातील जनतेला आम्ही वचन देतो की, आम्ही लढत राहू.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे मतदान महाराष्ट्राने केले आहे की ईव्हीएमने केले आहे हा प्रश्‍नच आहे. यावर आम्ही चर्चा करूच. लोकसभेत महाराष्ट्राने आम्हाला आशीर्वाद दिला होता. पण विधानसभेत तो आम्हाला मिळाला नाही याचा आम्ही जरूर विचार करू. असे असले तरी यात ईव्हीएम किती प्रचार केला याचाही विचार करू. लागलेला निकाल आजच्यासारखा अपेक्षित नव्हता. यातील तांत्रिक गोष्टींवर आम्ही चर्चा करू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच पुन्हा जिंकू, असेही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Related

Tags: electionelection newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

बेलोशी-वावे रस्त्यावरील खडी धोकादायक

Next Post

निवडणुकीत धनशक्तीचा विजय

Krushival

Krushival

Related Posts

पोशीर, शिलार धरणाला विरोध; बैठकीत शेतकऱ्यांकडून एकमुखी ठराव
sliderhome

पोशीर, शिलार धरणाला विरोध; बैठकीत शेतकऱ्यांकडून एकमुखी ठराव

April 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

रायगड पोलिसांत खळबळ; सहा जणांचे निलंबन

April 25, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू

April 25, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

अंत्यविधीला जाताना अपघात; डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

April 25, 2026
sliderhome

साळाव ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवाल गहाळ

April 24, 2026
sliderhome

आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!

April 24, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

निवडणुकीत धनशक्तीचा विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?