• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडाची पवित्रता धुळीस?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 14, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगडाची पवित्रता धुळीस?
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिवसमाधीस्थळी प्रि-वेडिंग शूटचा व्हिडिओ व्हायरल; संतप्त शिवप्रेमींचा उद्रेक

| महाड | प्रतिनिधी |

महाराष्ट्राच्या अस्मितेचा किल्ला मानल्या जाणाऱ्या रायगड किल्ल्यावरील वरील पवित्र शिवसमाधी परिसरात प्रि-वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. श्रद्धास्थानाचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करत शिवप्रेमींनी तीव्र निषेध नोंदवला असून, दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

इतिहास, स्वाभिमान आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या रायगड किल्ल्यावर पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. शिवसमाधी परिसरात एका जोडप्याने प्रि-वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वातावरण तापले आहे. व्हिडिओमध्ये संबंधित जोडपे समाधी परिसरात चित्रिकरण करताना स्पष्ट दिसत आहे. या प्रकारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या पवित्र स्मृतींना धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे. “हे केवळ शूट नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे,” अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या वादग्रस्त प्रकरणावर राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. “रायगडावर प्रि-वेडिंग किंवा अशा प्रकारचे कोणतेही शूटिंग अजिबात सहन केले जाणार नाही. ज्यांनी हे कृत्य केले त्यांनी तात्काळ माफी मागावी,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.तसेच, किल्ल्यावर तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणेकडून काही हलगर्जीपणा झाला असल्यास संबंधित सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाई करून बदल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिवप्रेमी आणि विविध संघटनांकडून रायगडावरील संवेदनशील भागांमध्ये अशा प्रकारच्या शूटिंगवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. केंद्रिय पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी, अशी मागणी पुढे येत आहे. सोशल मीडियावर “रायगडाची पवित्रता जपा” या हॅशटॅगखाली संतापाची लाट उसळली असून, हा व्हिडिओ खरा आहे का आणि संबंधितांनी शूटसाठी अधिकृत परवानगी घेतली होती का, याची चौकशी होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या गडकिल्ल्यांवर अशा प्रकारचे प्रि-वेडिंग शूट तात्काळ बंद करण्यात यावे. शिवसमाधीस्थळी झालेले हे कृत्य निषेधार्ह असून, संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी.

शुभम कनोजे,
द. रायगड सचिव, युवासेना गडकिल्ले संवर्धन कक्ष

Related

Tags: bharat gogavaleindiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPre-wedding shoot at Shivsamadhiraigadraigad fortsocial media newssocial news
Previous Post

आकाशातून होणार चोरांची शिकार

Next Post

कृषीवल इफेक्ट! डिकसळमधील माती उत्खननाला ब्रेक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

कंत्राटी कर्मचारी मानधनाविना

May 5, 2026
sliderhome

पोयनाड पोलीस ‌‘शेठचे गुलाम’?

May 5, 2026
एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात
उरण

एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात

May 5, 2026
वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा
sliderhome

वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा

May 5, 2026
शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा
मुरुड

शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा

May 5, 2026
पनवेल

पाण्यासाठी पनवेलकर रस्त्यावर!

May 5, 2026
Next Post
कृषीवल इफेक्ट! डिकसळमधील माती उत्खननाला ब्रेक

कृषीवल इफेक्ट! डिकसळमधील माती उत्खननाला ब्रेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?