• Login
Thursday, March 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

उरणमध्ये अपघाताची मालिका सुरूच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 23, 2025
in अपघात, उरण, रायगड
0 0
0
उरणमध्ये अपघाताची मालिका सुरूच
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रक्ताने माखताय रस्ते, दोन दिवसांत दोन तरुण दगावले

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. जासई दास्तान-चिर्ले रेल्वे उड्डाण पुलावर शुक्रवारी (दि21) रात्री 9.30 च्या सुमारास एका अज्ञात टेम्पो चालकाने मोटारसायकल चालकाला धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, अपघातग्रस्त टेम्पोचालक फरार झाला आहे. मोहम्मद जफिर मोहम्मद समीर शहा (45) असे मयत युवकाचे नाव असून, या तरुणावर अंत्यसंस्कार होताच न होताच तोच गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणार्‍या कंटेनर ट्रेलरने मोटारसायकलस्वाराला जांभुळपाडा बस स्थानकाजवळ चिरडून टाकल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर अपघात हा शनिवारी (दि. 22) सायंकाळी पाचच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, शुक्रवारी (दि.21) रात्री ठिक 9.30 च्या सुमारास चिर्ले मार्गावरुन मोटारसायकलस्वार दास्तान फाट्याकडे रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलावरुन जात असताना पुलावरून भर धाव वेगाने येणार्‍या टेम्पो चालकाने त्यास धडक दिली आणि अपघातग्रस्त टेम्पो चालक फरार झाला. या झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा उपचाराअभावी जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहम्मद जफिर मोहम्मद समीर शहा वय 45 असे अपघातग्रस्त मयत युवकाचे नाव असून, या तरुणावर अंत्यसंस्कार होताच न होताच तोच गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरुन भरधाव वेगाने जांभूळपाडा येथून जाणार्‍या कंटेनर ट्रेलरने मोटारसायकल स्वाराला चिरडून टाकल्याची घटना शनिवारी (दि.22) सायंकाळी ठिक 5 च्या सुमारास घडली. या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, सदर मयत युवक हा पनवेल तालुक्यातील वांवजे गावातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दोन्ही अपघाताची माहिती उरण पोलिसांना तसेच उरण वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामे सुरू केले आहेत. मात्र महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको तसेच संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उरणचे रस्ते हे निष्पाप तरुणांनाच्या रक्ताने माखताय तरी उरणमधील रस्त्याजवळील अनधिकृत कंटेनर यार्ड, इतर बांधकामे, भंगाराची दुकाने,बेशिस्त अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी संतप्त प्रवासी नागरिक करत आहेत.

Related

Tags: accidnet newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

न्यायप्रविष्ट जागेवर बोअरवेल खोदण्यावरुन वाद

Next Post

मधुकर फसाळेंची कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

जिल्ह्यात सागरी कवच अभियान

March 25, 2026
खरातांच्या कृत्याचा अलिबागमध्ये निषेध
sliderhome

खरातांच्या कृत्याचा अलिबागमध्ये निषेध

March 25, 2026
स्वच्छ, सुंदर अलिबागसाठी नगरसेवकांचा पुढाकार
sliderhome

स्वच्छ, सुंदर अलिबागसाठी नगरसेवकांचा पुढाकार

March 25, 2026
राहुल डाळिंबकर यांचे आमरण उपोषण
कर्जत

राहुल डाळिंबकर यांचे आमरण उपोषण

March 25, 2026
उरण

उरणमध्ये ‌‘सोन्याचा धूर‌’

March 25, 2026
तळा

ओटीपी घेऊन सिलेंडर देणे त्रासदायक

March 25, 2026
Next Post
मधुकर फसाळेंची कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती

मधुकर फसाळेंची कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?