। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणार्या अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या मेल सर्जन वॉर्डमधील स्लॅबचे प्लास्टर कोसळले. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी रुग्णांच्या नातेवाईकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच जिल्हा रुग्णालय प्रशासन स्लॅब कोसळेपर्यंत झोपले होते का, असा संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.
Login if you have purchased