• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

बोकडविर्‍यात लाल बावटयाचाच आवाज

Krushival by Krushival
December 15, 2022
in उरण, राजकीय, रायगड
0 0
0
बोकडविर्‍यात लाल बावटयाचाच आवाज
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील बोकडविरा म्हणजे लाल चळवळीचे गाव. डावी विचारसरणीवर विश्‍वास ठेवणार्‍या बोकडविरा ग्रामपंचायतीवर 1962 पासून अपवाद वगळता शेतकरी कामगार पक्ष आणि माकपलाचा सत्ता दिली आहे. शेकाप, काँग्रेस, शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा गावाच्या विकासासाठी रणांगणात उतरले आहेत. थेट सरपंचपदासाठी माहेरचा सामाजिक वारसा लाभलेल्या आणि सासरचे शेकापेच कट्टर घराणे समजले जाणारे मनोज पाटील यांच्या पत्नी अपर्णा मनोज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी जे जे शक्य असेल ते गावासाठी करणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील अनेक योजना राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

गावातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एमपीएससी सारखे माहिती शिबीर राबवून करिअर गाईडन्स करण्याची देखील अपर्णा पाटील यांची इच्छा आहे. गरीब गरजू ग्रामस्थांना वैद्यकिय उपचारासाठी मोठया प्रमाणावर खर्च करावा लागतो. त्यामुळे वैद्यकिय विमा काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन ग्रामस्थांना वैद्यकिय खर्चासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रबोधन करुन वैदयकिय विमा काढण्यासाठी योजना राबविण्याचा विचार आहे. कुटूंबांचे संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्याकडे आपला कल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विकासाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असून स्त्रियांच्या आजारांसदर्भात जनजागृती करण्यासाठी विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यावर आपला भर असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या गावासमोर ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्‍न उपस्थित आहेत. मग त्यात गावचा विकास असो किंवा बेरोजगारीचा प्रश्‍न असो अशा मुलभूत सुविधांच्या प्रश्‍नांसाठी सर्व ग्रामस्थांनी एकजूट करुन सदरचे प्रश्‍न सोडविण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण आम्हाला जसं सहकार्य करीत आलात तसेच यापुढेही कराल अशी आशा ठेवून आम्ही आपल्यासमोर वचननामा सादर करीत आहोत.

गावासमोरील जिव्हाळ्याचे प्रश्‍न व आमचा वचननामा
1) बापदेव व ब्राह्मणदेव, खारीचं देव मंदिरासाठी सिडकोमार्फत पाठपुरावा करुन पुननिर्मिती करुन ग्रामस्थांच्या श्रद्धास्थानाचे जतन करु.
2) ज्येष्ठ ग्रामस्थांची प्रवासादरम्यान होणारी गैरसोय. गेल्या वर्षभर उरण-पनवेल रोड येथे महामंडळाची सार्वजनिक वाहतूक बंद आहे. ती पुन्हा पुर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकामखाते व सिडकोवर आंदोलन छेडून 50 दिवसात ते वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
3) द्रोणागिरी रेल्वे स्टेशनचे नामफलक बदलून बोकडविरा रेल्वे स्टेशन असे नामफलक करण्यासाठी केलेल्या प्रस्तावाचे पाठपुरावा करुन ते काम पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न करु. रेल्वे प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना येऊ घातलेल्या रेल्वे स्टेशनमध्ये गाळे व रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येईल.
4) मौजे बोकडविरा हद्दीत गावाची परंपरा राखणेसाठी विविध ठिकाणी कमान तयार करण्यात यएईल. तेथे बोकडविराची सेल्फी पॉईंट बनविण्यात येईल.
5) कम्युनिटी हॉलची निर्मिती करुन मंगल कार्यास व इतर कार्यक्रमास ग्रामस्थांना उपलब्ध करुन देऊ.
6) महाजनको व सिडकोच्या सोबत पाठपुरावा करुन गावामध्ये भुयारी विद्युत योजना (णपवशी र्ॠीेीपव एश्रशलीींळषळलरींळेप) करुन गावातील होणारे अपघात रोखले जातील तसेच सार्वजनिक व मोक्याच्या ठिकाणी हायमास दिवे लावले जातील.
7) गावठाण विस्तार व गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट करुन सिडको व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
8) गावाशेजारी सुरु असलेल्या विकास कामातून गावातील गरीब व गरजू कुटूंबियांच्या हाताला काम देऊन त्यांना उपजिवीकेचे साधन उपलब्ध करुन दिले जाईल.
9) बोकडविरा व ग्रामस्थ श्रमजीवी पतसंस्था मर्यादित आपला गावचा विकास आपणच केला पाहिजे या धर्तीवर एक पतसंस्था उभारण्यात येईल.
10) ग्रामपंचायत भवनची निर्मिती करु तसेच खेळाचे मैदान तयार करु.
11) ग्रामस्वच्छता मोहिमेद्वारे गाव व गावासमोरील परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्याकरीता सिडकोकडून योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
12) इंटरनेट सेवा व सीसीटीव्ही-गावभर मोफत (थळ-ऋळ) सेवा पुरवण्यात येईल. तसेच भविष्यात ग्रामसुरक्षेकरीता प्रमुख ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसविण्यात येईल.
13) बोकडविरा गावाकरीता सिडकोने प्रदान केलेल्या खेळाच्या मैदानाभोवती कंपाऊंड वॉल उभे करुन तेथे भव्य समाजमंदिर, लग्न कार्यालय व करमणूक केंद्र निर्माण केले जाईल.
14) तीन महिन्यातून एकदा रविवारी सकाळी गावामध्ये प्रभात फेरी काढून सर्व गावकर्‍यांच्या बरोबर त्यांच्या अडीअडचणीवर चर्चा करुन त्यावरती उपाय काढण्याचा प्रयत्न केला जाईल. गरज पडल्यास तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेण्यासाठी नेमणूक करण्यात येईल.
15) भविष्यात पाणी टंचाई भेडसावणार असे संकेत आहेत. शासन योजनेअंतर्गत नवीन जलकुंभ उभारुन पाणी समस्या सोडविण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करु.
16) ग्रामपंचायत मार्फत बोकडविरा सार्वजनिक केंद्रात नेत्र तपासणी यंत्र तसेच डॉक्टरची नेमणूक करु गरीब व गरजूंसाठी मोफत उपचार करण्यात येईल.
17) गावातील तरुणांना क्रीडाक्षेत्रात जास्तीत जास्त संधी उपलब्ध करु व गावपातळीवर विविध सामन्यांचे आयोजन केले जाईल.
18) बारावा विधीसाठी तीन ठिकाणी सुसज्ज शेड उभारण्यात येईल.
19) ग्रामपंचायत मार्फत महिलांसाठी फिटनेस सेंटर तयार करण्यात येईल.
20) मोफत पोटोबल पिण्याच्या पाण्यासाठी तीन ठिकाणी स्टँडपोस्ट निर्माण करण्यात येईल.
21) गावातील तरुणांना प्रत्येक उत्सवामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात एकत्री ठेवून गावची एकता अबाधित ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केला जाईल.
22) ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक सभेमध्ये ठराव घेऊन पाणीपट्टी बिल 50% कमी करण्यात येईल.
23) ग्रामपंचायत मार्फत मोफत अ‍ॅम्ब्युलन्स व्यवस्था पुरविली जाईल.
24) बोकडविरा सार्वजनिक आरोग्यकेंद्र व सार्वजनिक वाचनालयात गरीब व गरजू विद्यार्थी तरुणांना संगणक प्रशिक्षण मिळणेकरीता संगणक संस्था उभारु.
25) गुणवंत विद्यार्थींसाठी त्यांना मार्गदर्शक प्रोत्साहन कोर्सची माहिती दरवर्षी देण्यात येईल.
26) महिला बचत गटांना ग्रामपंचायती मार्फत प्रोत्साहनपर आर्थिक मदत उपलब्ध करु.
27) खारे तलावाचे सुशोभिकरण करुन आतमध्ये एक जॉगिंग ट्रॅक बनविण्यात येईल.

Related

Tags: congresskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadshivsenaskpuran
Previous Post

वरळी बंद; महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचा वरळीत निषेध

Next Post

शैक्षणिक आणि आरोग्यासाठी चिर्लेमध्ये शेकाप सेनाच हवी

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला
sliderhome

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

March 12, 2026
उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह
sliderhome

उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह

March 12, 2026
माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस
sliderhome

माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस

March 12, 2026
औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट
पनवेल

औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट

March 12, 2026
उरण

हिंद टर्मिनल्समध्ये भरतीला स्थगिती

March 12, 2026
Next Post
शैक्षणिक आणि आरोग्यासाठी चिर्लेमध्ये शेकाप सेनाच हवी

शैक्षणिक आणि आरोग्यासाठी चिर्लेमध्ये शेकाप सेनाच हवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?