• Login
Monday, September 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

धक्कादायक! पहिल्याच दिवशी फुटला तलाठी भरतीचा पेपर

Madhavi Sawant by Madhavi Sawant
August 18, 2023
in sliderhome, नाशिक, राज्यातून
0 0
0
0
SHARES
129
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नाशिक | प्रतिनिधी |
अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षा खोळंबल्या होत्या. मात्र आता स्पर्धा परीक्षा घेण्यास मुहूर्त लागला पण त्यातच पेपरफुटीसारखा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा गुरुवारपासून सुरू झाली. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वाकी टॉकीच्या मदतीने ऑनलाईन तलाठी परीक्षेचा पेपर फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेबइझी इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती.म्हसरूळ भागातील वेबइझी इन्फोटेक याठिकाणी पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा सुरू असताना, परीक्षा केंद्राच्या परिसरात सकाळी 10 वाजेच्या दरम्यान एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती म्हसरूळ पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून वॉकीटॉकी, दोन मोबाईल, हेडफोन, सूक्ष्म श्रवणयंत्र आणि एक टॅब अस साहित्य ताब्यात घेण्यात आले.

या संशयितांकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मोबाईल आणि टॅबमध्ये सुरु असलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे फोटो मिळून आले आहेत. हा संशयित त्या परीक्षाकेंद्रात नेमकी कोणाला मदत करत होता आणि या गैरप्रकारात अजून कोणी सहभागी आहे का? याचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related

Tags: alibagkrushival mobile applatest marathi newsmaharashtramaharashtra governmentmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainashik newsonline examonline marathi newspaper leak caseraigadtalathi examपरीक्षा
Previous Post

शरद पवार यांचे निष्ठावंत खजिनदार अडचणीत

Next Post

मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्याचे तीनतेरा

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

महाड एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; दोघेजण जखमी
sliderhome

महाड एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; दोघेजण जखमी

September 28, 2026
तटकरेंवर बाण, स्वकीयांवर वार!
sliderhome

तटकरेंवर बाण, स्वकीयांवर वार!

September 27, 2026
sliderhome

मोबाईल प्रीपेड यूजर्ससाठी मोठी बातमी

September 27, 2026
sliderhome

रायगडमध्ये 12 ठिकाणी रोजगार महाकुंभ

September 27, 2026
मुंबई ते उरण प्रवासी लाँच सेवा ठप्प
sliderhome

भाऊचा धक्का-रेवस जलवाहतूक होणार पूर्ववत

September 27, 2026
लोहारेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
sliderhome

लोहारेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

September 27, 2026
Next Post
मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्याचे तीनतेरा

मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्याचे तीनतेरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?