। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल येथे राहणार्या एका महिला पोलिसच्या मोबाईलची चोरी झाल्याची घटना रेल्वे प्रवासादरम्यान घडली आहे. अर्चना डोंबाळे या पनवेल येथे राहत असून त्या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्या कुर्ला येथून रेल्वेने पनवेल येथे घरी परतत असताना प्रवासा दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोबाईलची चोरी केली आहे.
आश्चर्यकारक! चोरट्यांनी महिला पोलिसालाच लुबाडले
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: crime newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigad
Related Content
पनवेलमध्ये विकासकामांना गती द्या
by
Antara Parange
September 5, 2026
नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो उड्डाणांचा वेग
by
Antara Parange
September 5, 2026
माथेरानमध्ये पर्यटकाची आत्महत्या; अलेक्झांडर पॉईंटवरील दरीत मारली उडी
by
Antara Parange
September 5, 2026
गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक
by
Antara Parange
September 5, 2026
अनोळखी इसमाचा मृत्यू
by
Antara Parange
September 5, 2026
धक्कादायक! स्वतःच्या आईवरच सुरीने वार; मुलाला अटक
by
Antara Parange
September 5, 2026