• Login
Tuesday, July 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उद्यापासून रंगणार शेकाप पुरस्कृत क्रिकेटचा थरार

Krushival by Krushival
January 8, 2025
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
अलिबागमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार
0
SHARES
152
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नव्या 2025 या वर्षात खेळाडूंसाठी हक्काचे व्यासपीठ

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2025 नाईट टेनिस क्रिकेट लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार अलिबागमधील क्रीडाभवनमधील मैदानात रंगणार आहे. 9 ते 11 जानेवारी असे तीन दिवस होणार्‍या स्पर्धेच्या निमित्ताने मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मैदान तयार करण्यापासून व्यासपीठ उपलब्ध करण्याचे काम वेगाने सुरु आहे.

अलिबागकरांसह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील क्रीडाप्रेमींना आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेटचा आनंद घरबसल्यादेखील घेता येणार आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा भरविला जाणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे पर्व असणार आहे. स्पर्धेत निमंत्रित सोळा संघ आहेत. त्यामध्ये साखरमधील प्रदिप स्पोर्ट्स, अलिबागमधील कुबेर इलेव्हन, अलिबागमधील यु.व्ही. स्पोर्ट्स, अलिबागमधील आर्यन स्ट्रायकर्स, अलिबागमधील फैझी इलेव्हन, नवगांवमधील रियांश इलेव्हन, वरसोली येथील त्रिश्राव्या इलेव्हन, आंबेपूरमधील एस.पी. सुपर प्लेअर्स, म्हात्रोळी येथील आद्य सप्लाअर्स, थळमधील एम.डी. वॉरिअर्स, नागाव येथील सिया वॉरिअर्स, साखरमधील नाखवा वॉटर स्पोर्टस्, अलिबागमधील ए.बी. ग्रुप, साखरमधील प्रफुल्ल अ‍ॅन्ड निलेश स्पोर्ट्स, अलिबागमधील जे.डी. भार्गवी इलेव्हन, दिघोडीमधील अर्जून इलेव्हन या संघाचा समावेश आहे. नव्या 2025 वर्षाच्या सुरुवातीला अलिबागमध्ये क्रीडाभवन येथे 9 ते 11 जानेवारी अशी तीन दिवस नाईट क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.अलिबाग तालुका मर्यादित या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला दोन लाख रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला एक लाख रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 50 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील मालिकावीराला दुचाकी, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना सायकल आणि विजेत्या व उपविजेत्या संघाला एलईडी टीव्ही देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा प्रो लिंक स्पोर्ट्स व एफएच स्पोर्ट्सवरदेखील पाहता येणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे पाच दिवसच शिल्लक राहिले आहेत. तिसर्‍या दिवशी म्हणजे नऊ जानेवारीला सायंकाळी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची तयारी आयोजकांकडून सुरु करण्यात आली आहे.

Related

Tags: alibagalibag newscricketcricket newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsprashant naikraigadskpskp newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

धक्कादायक बातमी! रोह्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस दोन भावांना अटक

Next Post

कंपनीतील सहकाऱ्याकडून महिलेवर हल्ला

Krushival

Krushival

Related Posts

Pandharpur News: खवय्यांची कोंडी! पंढरपुरात मटण-मांस विक्रीवर बंदी
sliderhome

Pandharpur News: खवय्यांची कोंडी! पंढरपुरात मटण-मांस विक्रीवर बंदी

July 14, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
sliderhome

माथेरानमध्ये बिबट्याचा मुक्त संचार

July 14, 2026
ओंबळी येथे जमिनीला भेगा
sliderhome

ओंबळी येथे जमिनीला भेगा

July 14, 2026
वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई
मुरुड

वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

July 14, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
क्राईम

पनवेलजवळ आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

July 14, 2026
भयंकर! कात्रीने वार करुन हत्या
sliderhome

पेण हादरले! पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

July 14, 2026
Next Post
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ऑनलाईन गंडा

कंपनीतील सहकाऱ्याकडून महिलेवर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?