• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

महामार्गालगतची शहरे गायब झाली

Santosh Raul by Santosh Raul
February 16, 2023
in पोलादपूर, रायगड
0 0
0
महामार्गालगतची शहरे गायब झाली
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पोलादपूर | प्रतिनिधी |

कोकणाची लाईफलाईन म्हणून मुंबई-गोवा महामार्ग ओळखला जात होता. सध्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 मात्र पुर्वीच्या महामार्गालगतची शहरे गांवे यांना वगळून कोकणातून राजरोसपणे मार्गाक्रमण करीत असल्याने रोजगार, धंद्यांना हरताळ फासून कोकणाची लाईफलाईन सर्वसामान्यांसाठी जीवघेणी ठरत आहे.

महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण असे दोन पर्याय अस्तित्वात होते. मात्र, प्रत्यक्षात हे दोन्हीही पर्याय एकामागून एक उपयोगात आणण्याचे ठरल्याने या महामार्गाच्या कामाला तांत्रिकदृष्टया विलंब झाल्याचे सकृतदर्शनी मत होऊ शकेल. मात्र, या कामातील भुसंपादनामध्ये झालेला प्रशासकीय आणि वनविभागाच्या परवानग्यांसाठीचा विलंब हा देखील तब्बल 12 वर्षे महामार्ग रखडण्यास कारणीभूत ठरला आहे.

या महामार्गालगतच्या अनेक गावांना टाळण्यासह रामवाडी, वडखळ, गडब, अगदी इंदापूरदेखील बायपास करण्यात आल्याने महामार्गावरून गायब झाले आहे. आश्‍चर्यकारकरित्या कोलाड वरसगांव हा रोहा शहराकडे जाणारा मार्ग अद्याप महामार्गालगत असल्याने येथील स्थानिकांना महामार्गालगत रोजगार धंदे व व्यवसायाची संधी प्राप्त होत आहे. इंदापूर ते माणगांव तालुक्यातील वडपाले गावापर्यंतचे 27 कि.मी.चे काम 47 टक्के पूर्ण झाले असून यामध्ये माणगाव शहर टाळून बायपास महामार्ग होणार आहे व लोणेरे हे महामार्गालगतचे गांव कसे असेल याचा सद्यस्थितीत अंदाज लागत नाही. वडपाले येथून पुढे महाड तालुक्यातील वीर रेल्वेस्टेशन सुरू होत असून या वडपाले पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द या 39 कि.मी. अंतराच्या चौपदरीकरणामध्ये दासगांव, वहूर, महाड, चांभारखिंड, शेडाव, नांगलवाडी फाटा, लोहारे ही गांवे महामार्गापासून दुरावली आहेत.

पोलादपूर शहरातील महामार्ग चक्क अंडरपास म्हणजे भुमिगत झाल्याने महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील शेवटचे शहर असलेल्या या गावातील रिक्षा व मिनिडोर तसेच खासगी लक्झरीतील प्रवासी वाहतूक, फुले व फळविक्रेते, व्यावसायिक आणि मद्यविक्रेते यांच्या व्यवसायावर अनिष्ट परिणाम होणार असून सद्यस्थितीत काहीजणांना भूसंपादनाचे मोबदले भरमसाठ अव्वाच्या सव्वा दराने मिळाल्याने नजिकच्या काळात धंदे व्यवस्थित चालले नसले तरी दूरगामी परिणामात कामाविना हात रिकामे राहण्याचीच शक्यता दिसून येत आहे. कशेडी घाटातील 9 कि.मी अंतर भोगाव खुर्दपर्यंतच्या महामार्गावर असून त्यापुढे मुंबईकडे आणि गोव्याकडे असे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. कशेडी घाट ते परशूराम घाट या 34 कि.मी. अंतराचे सुमारे 76 टक्के काम पूर्ण झाले असून या महामार्गावरून भरणा नाका आणि अन्य लोकवस्त्यांना महामार्गावरून गायब करण्यात आले आहे. शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये वाहनाचा वेग 80 ते 120 कि.मी. प्रतिताशी असा होत असल्याने लगतच्या गावांच्या अस्त्वित्व वाहने आणि प्रवाशांचे सपशेल दूर्लक्ष होत आहे.

पनवेल पळस्पा ते झाराप सिंधुदूर्ग या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरूवातीला 960 कोटी होती ती कालांतराने 1560 कोटी रूपयांपर्यंत वाढली. मात्र, आता संपूर्ण उपक्रमाचे बजेट 12 हजार 300 कोटी रूपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, 2010 पासून प्रत्यक्ष चौपदरीकरणाला सुरूवात झाल्यानंतर या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर आजमितीस तब्बल 2500 प्रवाशांचे प्राण जाऊन 7 ते 8 हजार प्रवाशांना गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या जखमा होऊन जीवनाचा संघर्ष करावा लागल्याने हा महामार्ग कोकणाचा लाईफलाईन न ठरता सर्वार्थाने कोकणाला मरणपंथाला नेणारा ठरत असल्याचे सद्यस्थितीत जाणवत आहे.

Related

Tags: indiaindia newskashedikrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsMumbai Goa Highwaynewsnews indianews paperonline marathi newspoladpurPOLADPUR NEWSraigadsocial mediasocial news
Previous Post

शेलू पुलाचे काम अंतिम टप्प्यात

Next Post

अंगणवाडी इमारतीपासून बेली आदिवासीवाडी वंचित

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

कंत्राटी कर्मचारी मानधनाविना

May 5, 2026
sliderhome

पोयनाड पोलीस ‌‘शेठचे गुलाम’?

May 5, 2026
एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात
उरण

एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात

May 5, 2026
वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा
sliderhome

वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा

May 5, 2026
शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा
मुरुड

शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा

May 5, 2026
पनवेल

पाण्यासाठी पनवेलकर रस्त्यावर!

May 5, 2026
Next Post
अंगणवाडी इमारतीपासून बेली आदिवासीवाडी वंचित

अंगणवाडी इमारतीपासून बेली आदिवासीवाडी वंचित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?