• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आदिवासींना आता भाजीचा आधार

Krushival by Krushival
September 4, 2021
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
आदिवासींना आता भाजीचा आधार
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात राहणारे आदिवासी शेतकरी हे पावसाळ्यात भाताची शेतीबरोबरच भाजीपाला शेती करतात. मेहनत घेणारे आदिवासी लोक दरवर्षी माळरानावर शेती करतात आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करतात.दरम्यान, 50 हून अधिक आदिवासी वाड्यांमधील शेतकरी भाजीपाला शेती करतात. सध्या भाजीपाल्याचे मळे फुलले असून, बाजारात आदिवासींचा भाजीपाला ग्राहकांना आकर्षित करीत आहे.
जून महिन्यात पावसाळा सुरू झाला की माळरानावर आदिवासी लोक भाजीपाला रोपे यांची लागवड करताना दिसतात.त्यामुळे कर्जत तालुक्यातील ओलमण, नांदगाव,खांडस, पाथरज, मोग्रज, वारे, साळोख, कळंब, पाषाणे, बोरिवली सुगवे या ग्रामपंचायतींमधील आदिवासी लोकांचे भाजीपाला मळे हे श्रावण महिना सुरू होत असताना फुललेले दिसून येत आहेत. त्यात भेंडी, वांगी, काकडी, शिराळे, घोसाळे, दुधी भोपळा, डांगर, कारले, मिरची या प्रकरची भाजी पिकविली जाते.

view more
सावधान ! पाली-खोपोली मार्ग बनलाय मृत्यूचा सापळा

परंतु कोरोनामुळे अनेक बाजार बंद असल्याने मालाला हवा तितका उठाव नाही. त्यामुळे भाजीपाल्याची किंमत अतिशय कमी स्वरूपात मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. पनवेल, मुंबई सारख्या बाजारात पोहचण्यासाठी होणारा खर्च भाज्यांना योग्य तो मोबदला मिळत नसल्याने आर्थिक नुकसानीत हे शेतकरी आहेत. त्यामुळे कोरोनातून सावरण्यासाठी भाजीपाला शेती आर्थिक आधार देण्याऐवजी शेतकर्‍यांना आर्थिक संकटात टाकत आहे, असे चिंता शेतकरी दाजी गोरे, काशिनाथ गोरे, राम मेंगाळ, नवसू मेंगाळ, चंद्रकांत कांबडी, देहू कांबळी, जगदीश मेंगाळ, मारुती पारधी, दामू गोरे, लक्ष्मण मेंगाळ, राम खंडवी आदींनी व्यक्त केली.

स्थानिक बाजारपेठा फुलल्या
कर्जत तालुक्यातील किमान 500 शेतकरी भाजीपाला शेती करून आपल्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण कल्याण, पनवेलसारखे बाजारात जाऊन योग्य मोबदला मिळत नसल्याने आता स्थानिक बाजारात हे आदिवासी लोक भाजीपाला विकण्यास बसू लागले आहेत. त्यातून शेती करण्यासाठी झालेला खर्च यातील मुद्दल उभी करण्याचा प्रयत्न सुरू असून, शेतकरी हिरवागार फ्रेश स्थानिक भाजीपाला बाजारात घेऊन येऊ लागल्याने ग्राहक खुश दिसत आहे.

Related

Tags: farmingkarjatmarathi newsmarathi news raigadmarathi newspapervegetables
Previous Post

खुशखबर! दिवाळीनंतर नवी मुंबईकरांना मेट्रोने करता येणार प्रवास

Next Post

जगातील सर्वात सुरक्षित शहरांमध्ये भारतातील ‘या’ दोन शहरांचा समावेश

Krushival

Krushival

Related Posts

समतानगरजवळ लाखो लिटर पाण्याची नासाडी
खालापूर

समतानगरजवळ लाखो लिटर पाण्याची नासाडी

March 16, 2026
खारपाडा शाळेत चमत्कारामागील विज्ञान उपक्रम
उरण

खारपाडा शाळेत चमत्कारामागील विज्ञान उपक्रम

March 16, 2026
मुरूडचे निसर्गसौंदर्य उतरले कॅनव्हासवर
मुरुड

मुरूडचे निसर्गसौंदर्य उतरले कॅनव्हासवर

March 16, 2026
कायद्याच्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून धडे
रायगड

कायद्याच्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून धडे

March 16, 2026
शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळवून देणार: खा. बारणे
कर्जत

शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळवून देणार: खा. बारणे

March 16, 2026
नंदकुमार तेलंगे रायगडमध्ये प्रथम, राज्यात तृतीय
रायगड

नंदकुमार तेलंगे रायगडमध्ये प्रथम, राज्यात तृतीय

March 16, 2026
Next Post

जगातील सर्वात सुरक्षित शहरांमध्ये भारतातील 'या' दोन शहरांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?