मतदान प्रक्रीया काही वेळात सुरु होणार

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रीया राबविली जाणार आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुुरूवात होणार आहे. मतदान प्रक्रीया वेळेत सुरु व्हावी, यासाठी मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी नियोजन केले आहे. मतदान करण्यासाठी सकाळी सव्वासात वाजल्यापासून मतदारांची रांग सुरु झाली आहे. त्यामुळे काही वेळातच मतदान प्रक्रीया सुरु होणार आहे.

Exit mobile version