• Login
Thursday, June 5, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागेतील मूकबधिर विद्यालयाची प्रतीक्षा कायम

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 7, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
564
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जि.प. बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत नाराजी

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

मुकबधीर विद्यालयाचे काम अद्याप पूर्ण केले नाही. तरीदेखील ठेकेदाराला निधी दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कामाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे भाड्याच्या शाळेतच शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. त्यामुळे मुकबधीर विद्यालयाची प्रतिक्षा कायम असल्याचे चित्र आहे.

अलिबाग जवळील विद्यानगर येथील शासकिय मुकबधीर विद्यालयाच्या इमारतीला तडे जाणे, खिडक्यांच्या काचा तुटणे, प्लास्टर पडणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. जीर्ण झालेल्या इमारतीमुळे त्या ठिकाणी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर झाला होता. विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अद्ययावत असे मुकबधीर विद्यालय बांधण्याचा गाजावाजा जिल्हा परिषद प्रशासनाने केला होता. जीर्ण झालेल्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी 15 ऑगस्ट 2021 मध्ये नव्या इमारतीच्या कामाचा भुमीपूजन सोहळा तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाला होता. या इमारतीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून 2 कोटी 46 लाख 92 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता भूमीपूजन होऊन तीन वर्ष, नऊ महिने होत आली. मात्र, अद्यापही या इमारतीचे काम पुर्ण झालेले नाही. ठेकेदाराला निधी वर्ग करण्यात आला असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून या कामाची गती कुर्मगतीने सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचा फटका मुकबधीर विद्यार्थ्यांना व कर्मचार्‍यांना बसत आहे. सध्या हे मुकबधीर विद्यालय भाड्याच्या घरात आहे. परंतु, पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना व तेथील कर्मचार्‍यांना शिकविताना अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या या अनास्थेपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल देवांग यांच्याशी संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही.

अशी असणार इमारत
31 गुंठे क्षेत्रात असलेल्या या जागेत एक मजली इमारत बांधली जाणार आहे. त्यामध्ये आठ वर्ग खोल्या, मुले व मुलींसाठी स्वतंत्र निवासस्थान, विद्यालयातील अधिक्षकांसाठी कार्यालय व निवासस्थान, श्रवण चाचणी खोली, वैद्यकिय कक्ष, अंतर्गत खेळाची खोली व सुसज्ज असा सभागृह असणार आहे. मुकबधीर विदयार्थ्यांना खेळण्यासाठी गार्डन, क्रीडांगण, भोजन कक्ष, स्वयंपाकी निवासस्थान, व्यावसायिक प्रशिक्षण हॉल, पहारेकरी निवासस्थान आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
समाजकल्याण अधिकार्‍यांनी बोलणे टाळले
मुकबधीर विद्यालयाच्या नव्या इमारतीच्या कामाबाबत आणि निधीबाबत प्रभारी समाजकल्या अधिकारी डॉ. श्याम कदम यांच्याशी संपर्क साधला. मात्र या विषयावर त्यांना बोलणे टाळून दिव्यांग कक्ष विभागातील कर्मचार्‍यांना माहिती देण्यास सांगतो. असे सांगून ते मिटींगमध्ये व्यस्त राहिले.
इमारतीचे काम पुन्हा लांबणीवर
मुकबधीर विद्यालयाच्या इमारतीसाठी स्व निधीतून सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपयांच्या निधीची निविदा काढण्यात आली. हे काम अजूनही अपुर्णच राहिले आहे. मात्र ठेकेदाराला 90 टक्केपेक्षा अधिक निधी दिल्याची माहिती समोर आली आहे. दुसर्‍या टप्प्यातील कामाची निविदा प्रक्रीया बांधकाम विभागामार्फत काढण्यात आली आहे. नव्याने निविदा काढून पुन्हा काम सुरु केले जाणार आहे. त्यामुळे मुकबधीर विद्यालयाचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शासनाकडून निधी देण्यास दिरंगाई
मुकबधीर विद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या स्व निधीतून सुमारे अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित निधी शासनाकडून येईल अशी अपेक्षा जिल्हा परिषदेला होती. परंतु शासनाकडून तो निधी अद्यापपर्यंत आला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शासनाकडून निधी देण्यास दिरंगाई होत असल्याने इमारतीचे काम आणखी काही वर्ष असेच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Related

Tags: alibag newsDeaf and mute schoolseducation departmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsZ.P. Construction Department
Previous Post

वडगाववासियांची हंडाभर पाण्यासाठी वणवण

Next Post

अंधेरीत फार्मा कंपनीच्या गोदामाला आग

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडकरांवर दरडीचे सावट
sliderhome

रायगडकरांवर दरडीचे सावट

June 4, 2025
जीर्ण सामाजिक न्याय भवनाकडे दुर्लक्ष
sliderhome

जीर्ण सामाजिक न्याय भवनाकडे दुर्लक्ष

June 4, 2025
महावितरण कंपनीच्या कामाबाबत नाराजी
sliderhome

महावितरण कंपनीच्या कामाबाबत नाराजी

June 4, 2025
घरकुल योजनांचा दुसरा हप्ता थकला
sliderhome

घरकुल योजनांचा दुसरा हप्ता थकला

June 4, 2025
कोरोना संसर्गातील वाढीचे गूढ उलगडणार
sliderhome

कोरोना संसर्गातील वाढीचे गूढ उलगडणार

June 4, 2025
3.31 लाखांचा अवैध खतसाठा जप्त
sliderhome

3.31 लाखांचा अवैध खतसाठा जप्त

June 4, 2025
Next Post
पोलादपूरमध्ये गुरांच्या गोठ्याला आग; दोन गाई जखमी

अंधेरीत फार्मा कंपनीच्या गोदामाला आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Wednesday, 04
Thursday
+31° +28°
Friday
+31° +28°
Saturday
+30° +28°
Sunday
+30° +28°
Monday
+30° +27°
Tuesday
+30° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.