• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पाली भूतीवलीत कालव्यांचे पाणी खळाळणार

Krushival by Krushival
February 22, 2022
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
पाली भूतीवलीत कालव्यांचे पाणी खळाळणार
0
SHARES
160
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

1100 हेक्टर जमीन ओलीताखाली येणार, 97 कोटी रुपयांची तरतूद
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणी टंचाईचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी आणि या भागातील 1100 हेक्टर जमीन ओलीताखाली आणण्यासाठी पाली- भूतीवली हा लघुपाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आले आहे. त्या धरणात गेली 19 वर्षे पाणी पडून आहे, मात्र धरणाचे पाणी कालव्यात सोडण्यासाठी कालवे बांधले नव्हते. त्यामुळे एवढी वर्षे भातशेतीला पाणी मिळाले नव्हते. परंतु राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून उजवा,डावा आणि मुख्य कालवा बांधण्यासाठी 97 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान,अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कालवे बांधले जाणार असल्याने 2023 मध्ये पाली भूतीवली धरणाच्या पाण्यामुळे जमीन ओलिताखाली येणार आहे.
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि तेथील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेल्या धरणाचे पाणी शेती साठी कधी मिळणार असा प्रश्‍न या भागातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्यासाठी बांधले जाणारे कालवे यांची कामे अद्याप पूर्ण होण्याची नाव घेत नाहीत.पाटबंधारे खात्याच्या उदासीन कारभारामुळे धरणात साठून राहिलेले पाणी शेतीसाठी दिले जात नाही.कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी पाली भूतीवली लघुपाटबंधारे प्रकल्पाची निर्मिती शासनाने केली आहे.शासनाचा हा उद्देश पाली भूतीवली धरणात यशस्वी झालेला दिसत नाही.कारण धरणाच्या जलाशयात 2004 पासून पावसाचे पाणी साठून राहत असून पाटबंधारे विभागाने शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी कालवे बांधले नसल्याने शेती केली जात नाही.
पाटबंधारे खात्याला एवढ्या वर्षात कालवे बांधण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करता आले नाही. त्यामुळे मुख्य कालवा आणि उजवा तसेच डावा असे 15 किलोमीटर लांबीचे कालवे बांधून पूर्ण झाले नाहीत.धरणाचा मुख्य बांध पूर्ण झाल्यानंतर कालव्यांचे काम सुरु करताना वन विभागाने अडथळा आणा आणि तेंव्हापासून कालव्यांची कामे पुढे सरकली नाहीत.धरणाचे पाणी या भागातील 20 गावातील शेतीसाठी सोडले जाणार आहे,त्यासाठी एक किलोमीटर लांबीचा मुख्य कालवा आणि सोबत पाच किलोमीटर लांबीचा डावा कालवा तसेच नऊ किलोमीटर लांबीचा उजवा कालवा बंधने आवश्यक होते. आता केवळ मुख्य कालव्याचे काही बांधकाम वगळता कुठेही कालवे खोडता आले नव्हते,त्यासाठी आता राज्य सरकारने तब्बल 97 कोटी रुपयांचे मोठे पॅकेज पाली भूतीवली धरणासाठी मंजूर झाले आहेत.पाटबंधारे खात्याने पाली भूतीवली धरणाच्या 15 किलोमीटर लांबीच्या कालव्यांची बांधकामे करण्यासाठी कालवे खोदण्याचे काम करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे धरणाचे पाणी शेतीसाठी येणार म्हणून गेली 30 वर्षे वाट पाहणारे आसल, भूतीवली, आसलपाडा, बेकरे, माणगाव, आंबिवली, कुंभे, एकसल, भानसोली, उकरूल, चिंचवली, बार्डी, डिकसळ, गारपोली, उमरोली, कोषाने, आषाणे, सावरगाव, वांजळे, वावे या गावातील शेतजमीन ओलिताखाली येणार आहे.


पुढील दोन वर्षात कालव्यांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने दिले आहे. त्यानुसार कामाचे नियोजन करून कालवे खोदून बांधण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. -पी डी जाधव, उपअभियंता लघु पाटबंधारे विभाग

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

कोकण रेल्वे मार्गावर विद्युत चाचणी

Next Post

एसटी विलीनीकरण होणार का? थोड्याच वेळात होणार फैसला

Krushival

Krushival

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
100 दिवसांनंतरही लालपरीचे चाक रुतलेलेच

एसटी विलीनीकरण होणार का? थोड्याच वेळात होणार फैसला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?