• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड तळा

करोडोंची पाणीयोजना रामभरोसे

Krushival by Krushival
September 19, 2024
in तळा, रायगड
0 0
0
करोडोंची पाणीयोजना रामभरोसे
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तळा शहराचा पाणीप्रश्‍न रेंगाळला

| तळा | वार्ताहर |

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत तळा शहरासाठी 13 कोटी 70 लाख रुपये खर्चाची नवीन पाणी योजना मंजूर झाली. या योजनेचे भूमीपूजन दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या भूमीपूजनास राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना पक्षातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आज या सोहळ्याला आठ महिन्यांचा कालावधी लोटून गेला; परंतु अजूनही या योजनेला गती आलेली नाही. काम कासव गतीने सुरू आहे. प्रशासन कंत्राटदाराला जावयाप्रमाणे वागणूक देते, असा आरोप जनतेतून होऊ लागला आहे. अशा धीम्या गतीने काम सुरू राहिल्यास तळा शहर पाणीपुरवठ्याची योजना कधी यशस्वी होणार, असा सवाल करत जनतेने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रशासनास लक्ष केले आहे.

तळा शहरासाठी वावे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत तेरा कोटी सत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचे कंत्राट वैष्णवी कन्स्ट्रक्शन बारामती पुणे या कंपनीला दिले आहे. मार्च 2024 रोजी काम सुरू कण्याचे आदेश या कंपनीला शासनाकडून देण्यात आले; परंतु सध्या हे काम रामभरोसे आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी 18 महिन्यांचा आहे. त्यातील आठ महिने निघून गेले. जेव्हा कंत्राटदाराच्या मनात येते, तेव्हा तो काम सुरू करतो. हे काम करत असताना कोणते नियोजन, मोजमाप न करता मनमानी पद्धतीने काम केले जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे. नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाचा इंजिनियर या ठिकाणी फिरकत नसल्यामुळे ही योजना यशस्वी झालेली नाही, असेही बोलले जात आहे. या योजनेचे काम धीम्या गतीने सुरू आहे. केवळ विहीर बांधण्यासाठी इतकी दिरंगाई होत असेल, तर उर्वरित शहरातील काम कधी पूर्ण करणार? असेच काम होणार का, याबाबतीत सविस्तर माहिती सत्ताधारी आणि प्रशासनाने द्यावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

नगरपंचायतीत विरोधी पक्ष नसल्याने प्रशासन सुस्त झाले आहे. ठेकेदारावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा अंकुश नसल्याने नगरपंचायतीने रस्त्यासाठी खर्च केलेले 55 लाख रुपये ज्याप्रमाणे पाण्यात गेले, त्याचप्रमाणे 13 कोटीदेखील पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही योजना फक्त पाणी अडवा पैसे जिरवा यासाठीच आहे की काय? अशी शंका तळावासीय व्यक्त करत आहेत.

पाणीसमस्या असल्यामुळे शासकीय, निमशासकीय अधिकारी यामध्ये शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, इतर कर्मचारी इंदापूर माणगावसारख्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या सर्व चाकरमान्यांची आर्थिक उलाढाल इतर तालुक्यात होत असल्याने तळा बाजारपेठेवर त्याचा मोठा फटका बसत आहे. नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला; परंतु शहराचा पाणीप्रश्‍न अजून रेंगाळला असल्याने जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.

पाणीसमस्येमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर
उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा, तळा शहरवासियांना बाराही महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नगरपंचायतीच्या ताब्यात येथील पाणीपुरवठा गेला आणि दुदैवाचा फेरा सुरू झाला. गेल्या वीस-बावीस वर्षांपासून एक दिवसाआड पाणी मिळते. उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याच्या नावाने बोंबच असते. विशेष म्हणजे, पाणीपट्टी वाढवून कुठल्याच प्रकारच्या सुविधा नागरिकांना दिलेल्या नाहीत. आजही काही परिसरातील भागात तीन-चार दिवसांनंतर पाणी आले, पण ते पुरेसे नाही आणि विशेष म्हणजे तीन-चार दिवसांची साठवण करणे अवघड आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstala newsUnder Maharashtra Golden Jubilee Nagrotthan Mahabhiyanwater issues
Previous Post

बेन्जो वाजविण्यावरून दोन गटात हाणामारी

Next Post

स्टॅम्प पेपरसाठी टेकडीवर जाण्याचे कष्ट थांबले

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

श्रीवर्धनमध्ये ‌‘विकास‌’ की ठेकेदारराज?

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सार्वजनिक मैदानांवर आर्थिक लूट

February 21, 2026
रायगड पोलीस दलात खळबळ; पोलीस निरीक्षकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार
sliderhome

रायगड पोलीस दलात खळबळ; पोलीस निरीक्षकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार

February 21, 2026
कर्जत

कर्जत पंचायत समितीत महिला सभापती?

February 21, 2026
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सभागृह उभारण्याची मागणी
कर्जत

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सभागृह उभारण्याची मागणी

February 21, 2026
खोपोली

गुलाब पुष्प देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

February 21, 2026
Next Post
स्टॅम्प पेपरसाठी टेकडीवर जाण्याचे कष्ट थांबले

स्टॅम्प पेपरसाठी टेकडीवर जाण्याचे कष्ट थांबले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?