• Login
Tuesday, March 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

जेएसडब्ल्यूची जलवाहिनी फुटली

Krushival by Krushival
October 5, 2024
in रायगड, रोहा
0 0
0
जेएसडब्ल्यूची जलवाहिनी फुटली
0
SHARES
190
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हजारो लीटर पाणी वाया

| नागोठणे | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला नागोठणे परिसरात काहीसा वेग झाला आहे. मात्र, हे काम करताना ठेकेदार असलेल्या कल्याण टोल प्लाझा कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून हलगर्जीपणा सुरू असल्याचे वारंवार दिसून येत आहे. अशातच शनिवारी (दि.5) सकाळी दहा वाजता डोलवी (ता. पेण) येथील जेएसडब्ल्यू कंपनीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. नागोठण्याजवळील हॉटेल कामतजवळ जेसीबी यंत्राने नुकसान केल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले.

जेएसडब्ल्यू कंपनीला त्यांच्या उत्पादन प्रक्रियेसाठी नागोठण्यातील केटी बंधार्‍यातून कंपनीच्या पंप हाऊसमधून 1100 एम.एम. व्यासाच्या जलवाहिनीद्वारे उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या जलवाहिनीला काही ठिकाणी व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत. असाच एक व्हॉल्व्ह नागोठण्याजवळील हॉटेल कामतजवळून गेलेल्या व सर्व्हिस रोडलगत असलेल्या जलवाहिनीला बसविण्यात आला आहे. शनिवारी सकाळी याच सर्व्हिस रोडलगत महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीच्या यंत्राद्वारे गटार खोदण्याचे काम सुरू असताना जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला धक्का लागून तो तुटला. त्यामुळे खूप उंचावर पाण्याचे फवारे उडण्यास सुरुवात झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही जागरूक नागरिकांनी याबाबत कंपनीच्या अधिकार्‍यांना कळविले. त्यानंतर कंपनीच्या पंप हाऊसमधील पंप बंद करण्यात आले. त्यानंतर कंपनीची तांत्रिक टीम घटनास्थळी पोहोचली व त्यांनी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून ते लगतच्या शेतकर्‍यांच्या शेतात गेल्याने त्यांचे नुकसान झाले. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे व व्हॉल्व्ह बदलण्याचे हे काम दुपारी सुमारे तीन वाजवण्याच्या सुमारास पूर्ण झाले. त्यानंतर जलवाहिनीचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी जेएसडब्ल्यचे अधिकारी चंद्रशेखर करंजकर, जितेंद्र खरसांबळे व रवी पाटील यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान सर्व्हिस रोडलगतच्या गटाराच्या कामात खोदकाम करीत असलेला ठेकेदार, जेसीबी ऑपरेटर जलवाहिनी फुटल्यानंतर जेसीबी यंत्रासह पळून निघून गेले. दरम्यान, कल्याण टोल प्लाझाचा एकही कर्मचारी व संबंधित जबाबदार अधिकारी घटनास्थळी न आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणच्या जवळूनच उच्च दाबाची विद्युत वहिनी गेलेली असल्याने जर पाण्याचा उंच गेलेला फवारा वीज वाहिनीवर उडाला असता, तर अनर्थ घडला असता, असेही बोलले जात आहे.

Related

Tags: indiajswjsw companykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothanenagothane newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsThe water channel burst
Previous Post

अदानीविरोधात स्थानिक कामगार आक्रमक

Next Post

कार्लेखिंडीत तिहेरी अपघात

Krushival

Krushival

Related Posts

माथेरानमध्ये गॅस पुरवठा पूर्ववत
कर्जत

माथेरानमध्ये गॅस पुरवठा पूर्ववत

March 31, 2026
वीज प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले
कर्जत

वीज प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले

March 31, 2026
पाण्यासाठी कोर्लईकरांची ग्रामपंचायतीकडे धाव
अलिबाग

पाण्यासाठी कोर्लईकरांची ग्रामपंचायतीकडे धाव

March 31, 2026
कर्जतची मिरची झाली दुप्पट तिखट
कर्जत

कर्जतची मिरची झाली दुप्पट तिखट

March 31, 2026
श्रीवर्धन समुद्रकिनारा झाला मोकळा
रायगड

श्रीवर्धन समुद्रकिनारा झाला मोकळा

March 31, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल चालकाचा मृत्यू

March 31, 2026
Next Post

कार्लेखिंडीत तिहेरी अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?