• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

नेरळ स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम अंतिम टप्प्यात

Antara Parange by Antara Parange
February 26, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
नेरळ स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम अंतिम टप्प्यात
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

मध्य रेल्वेवरील कर्जत एंडकडे असलेल्या नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक येथे उभारण्यात येत असलेल्या सरकता जिन्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. फलाट एकवर हा नवीन सरकता जिना बसविला जात असून त्या फलाटावर आणखी एक सरकता जिना असून तो सरकता जिना मुंबई दिशेकडे आहे.

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत दिशेकडे असलेल्या नेरळ जंक्शन स्थानकाचा कायापालट केला जात आहे. या स्थानकात प्रवासी वर्गाच्या सोयीसाठी नव्याने विकासकामे केली जात आहेत. ही विकासकामे करताना प्रवाशांची सोय याला प्राधान्य देण्यात आले आहे. नेरळ जंक्शन स्थानकातून माथेरानसाठी मिनीट्रेन सोडली जात असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी जाणारे पर्यटक यांची गर्दी असते. त्यात मुंबईकडून येणाऱ्या उपनगरीय लोकलमधून प्रवासी नेरळ स्थानकात अधिक संख्येने येत असतात. ही बाब लक्षात घेऊन नेरळ स्थानकात फलाट एकवर एकाच वेळी तीन पादचारी पूल तसेच सरकता जिना कार्यान्वित केला आहे. मात्र या स्थानकात उभारण्यात आलेला दुसरा सरकता जिना अद्याप कार्यान्वित झालेला नाही. हा सरकता जिना फलाटाच्या मध्यभागी असल्याने वृद्ध प्रवासी वर्गासाठी मदतगार ठरणार आहे.

मात्र नेरळ स्थानकातील प्रशासनाकडून हा सरकता जिना कार्यान्वित करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवासी वर्गाकडून नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेकडे सातत्याने मागणी होत असून मध्य रेल्वे प्रशासनाने तत्काळ सरकता जिना कार्यान्वित करावा, अशी मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटना यांच्याकडून अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी नेरळ स्थानक प्रबंधक गणपत पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर सरकता जिन्याचे काम अंतिम टप्प्यात नेले जात असून तेथे सध्या जिन्याच्या साफ सफाईची कामे कर्मचारी वर्गाकडून सुरू आहेत. त्यामुळे हा सरकता जिना लवकरच प्रवासी वर्गाच्या सेवेत येणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

महाड एमआयडीसी मधील एम्बायो कंपनीत आग

Next Post

कर्जत नदीघाट स्वच्छता मोहीम

Antara Parange

Antara Parange

Related Posts

भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पनवेल

भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

May 5, 2026
थाटामाटाच्या नादात संसार उद्ध्वस्त!
sliderhome

थाटामाटाच्या नादात संसार उद्ध्वस्त!

May 5, 2026
चरई गौळवाडी रस्त्यावरील पुलाचा लोखंडी कठडा तुटला
तळा

चरई गौळवाडी रस्त्यावरील पुलाचा लोखंडी कठडा तुटला

May 5, 2026
नसरापूर घटनेतील आरोपीला फाशी द्यावी
कर्जत

नसरापूर घटनेतील आरोपीला फाशी द्यावी

May 5, 2026
डंपरच्या धडकेत वकिलाचा मृत्यू
sliderhome

डंपरच्या धडकेत वकिलाचा मृत्यू

May 5, 2026
आमदारांच्या गावात माफियांचा खेळ
sliderhome

आमदारांच्या गावात माफियांचा खेळ

May 4, 2026
Next Post
कर्जत नदीघाट स्वच्छता मोहीम

कर्जत नदीघाट स्वच्छता मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?