• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भूमिगत वीज प्रकल्पाचे काम संथगतीने

Santosh Raul by Santosh Raul
December 27, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
रोडपालीत सिडको भूखंडावर अनधिकृत बांधकामे
0
SHARES
84
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील अलिबाग नगरपरिषदच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातंर्गत भूमिगत विद्युत प्रकल्प प्रणालीचे काम संथगतीने चालू असल्याचे आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणले.

या भूमिगत वीज वाहिनी योजनेत अलिबाग नगरपरिषद जवळील मौजे चेंढरे हे गाव पूर्णतः समाविष्ट करण्यात आले आहे. भूमिगत केबल टाकण्यासाठी ट्रॅचिंग व ट्रॅच लेस जमिनीत आडवे ड्रिलिंग करून भूमिगत वाहिन्या करण्याचे असतानाही चेंढरे व वरसोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये रस्ता खोदून भूमिगत विद्युत वाहिनी टाकून सदर रस्ता हा माती- दगड भराव करून बूजविण्यात आलेले आहेत. त्यामुळे चेंढरे व वरसोली या ग्रामपंचायत हद्दीतील नुकतेच नव्याने दुरूस्त करण्यात आलेले रस्ते खोदून सदर रस्ते वाहतुकीसाठी नादुरूस्त करण्याचे काम येथील ठेकेदाराने केल्याने सदर ग्रामपंचायतीसह शासनाचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सार्वजनिक दळणवळण मालमत्तेचे नुकसान झालेले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले.

सबब सदर झालेल्या नुकसानीस संबंधीत ठेकेदाराला जबाबदार धरून नादुरूस्त झालेले सर्व रस्ते ठेकेदाराकडून नव्याने तयार करून घ्यावेत व भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी ट्रेचिंग व ट्रेंच लेस जमिनीत आडवे ड्रिलिंग या पध्दतीचा वापर करून सदर नादुरूस्त रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावे असे निर्देश शासनाकडून तातडीने देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

सदर नादुरूस्त झालेले रस्ते संबंधीत ठेकेदाराने दुरूस्त न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. यासाठी शासनाचे या महत्वाच्या व गंभीर बाबीकडे लक्ष वेधून विशेष उल्लेखाद्वारे मागणी करीत असल्याचे सांगितले.

Related

Tags: alibagbhai jayant patiljayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskpskp alibagskp news
Previous Post

अलिबागमधील जिल्हा रुग्णालयाची तातडीने दुरुस्ती करा; आ. जयंत पाटील यांची मागणी

Next Post

ठरावाचे राजकारण

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली
sliderhome

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली

February 10, 2026
sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाची गुंडगिरी

February 10, 2026
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव
sliderhome

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

February 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू

February 10, 2026
sliderhome

पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडली

February 10, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार
sliderhome

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार

February 10, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

ठरावाचे राजकारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?