। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील चौल येथे अज्ञात चोरटयांनी रात्रीच्या सुमारास चौल दत्त मंदिर फोडल्याची घटना घडली आहे. तब्बल ४० किलो चांदी अज्ञात चोरटयांनी चौल दत्त मंदिरातुन लंपास केल्याचे समोर आले आहे. सध्या घटनास्थळी पोलीस तैनात असून चोरट्यांचा तपास अलिबाग पोलिसांमार्फत केला जात आहे.
चौल दत्तमंदिरात चोरी; ४० किलो चांदी लंपास
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
- Tags: alibagchaulchori newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
दिलीप पाटील यांचे निधन
by
Sanika Mhatre
August 18, 2026
पालीकरांची खासदारांकडून निराशा
by
Sanika Mhatre
August 18, 2026
शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
by
Sanika Mhatre
August 18, 2026
मासेमारी हिरावून घेणारा विकास नको!
by
Sanika Mhatre
August 18, 2026
दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला जामीन
by
Sanika Mhatre
August 18, 2026
El Nino : अल निनोचा कहर; देशात 13 टक्के पर्जन्यतूट
by
Sanika Mhatre
August 18, 2026