। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल जवळील आर-2 या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दान पेटीतील रोख रक्कम तसेच एक समई चोरुन नेल्याची घटना घडली आहे. पनवेल जवळील चिंचपाडा तलावाजवळ सेक्टर आर-2 येथे हनुमान मंदिर असून, या ठिकाणी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून मंदिरातील दानपेटी फोडून तेथे जमा असलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे समई चोरुन नेली आहे. याबाबतची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली आहे.
हनुमान मंदिरात चोरी

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial newstheft case
Related Content
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
by
Sanika Mhatre
August 13, 2026
पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा बचाव
by
Sanika Mhatre
August 13, 2026
महाड मध्ये अवैध दारू साठ्यावर छापा
by
Sanika Mhatre
August 13, 2026
बांगलादेशी महिलेला ‘लिव्हिंग सर्टिफिकेट’ कोणी दिले?
by
Antara Parange
August 12, 2026
तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक
by
Sanika Mhatre
August 12, 2026
खारघरमध्ये कोट्यवधींचा ऐवज लंपास
by
Sanika Mhatre
August 12, 2026