अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द गावामध्ये गॅस एजन्सी कार्यालय फोडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शुक्रवार (दि. 3 सप्टेंबर) रोजी दुपारच्या दरम्यान घडली. गॅस एजन्सी फोडून 35 हजार रुपयांची रक्कम आरोपीने चोरुन नेली. या प्रकरणी पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
गॅस एजन्सीच्या कार्यालयामध्ये चोरी

Related Content
रायगड विक्रीला काढलाय का?
by
Krushival
April 25, 2026
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंदच
by
Antara Parange
April 25, 2026
नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका
by
Antara Parange
April 25, 2026
फीअभावी विद्यार्थिनीला दोन वर्षे शिक्षणापासून दूर?
by
Antara Parange
April 25, 2026
रायगडचा पारा 42 अंश पार
by
Antara Parange
April 25, 2026
दहा हजार नागरिकांचा जीव संकटात; 'या' गावांना धोका
by
Antara Parange
April 25, 2026